Bandal Hospital Shirur

Bandal Hospital Shirur Relief from Pain. Return to Life. Expert Piles, Fissure & Fistula Treatment
Advanced Laser & Non-Surgical Options
Quick Recovery | No Cuts | Day Care Procedure

27/07/2026

मूळव्याध किंवा फिस्टुलाची सर्जरी म्हणजे खूप मोठी सर्जरी नाही!
आधुनिक लेझर उपचारांमुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव आणि जलद रिकव्हरी शक्य आहे.

आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्रासमुक्त जीवनाकडे पहिले पाऊल टाका.

Best Piles Hospital in Pune | बांदल हॉस्पिटल | मूळव्याध लेझर सेंटर | www.bandalhospital.com | 9960816139 | 7350986139

विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचा उत्सव आणि सकारात्मकतेचा संदेश घेऊन आलेल्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!भगवान विठ्ठलांच्...
25/07/2026

विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचा उत्सव आणि सकारात्मकतेचा संदेश घेऊन आलेल्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान विठ्ठलांच्या कृपेने आपल्या जीवनात आरोग्य, आनंद आणि समृद्धी नांदो. निरोगी आयुष्यासाठी योग्य वेळी उपचार आणि आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

निरोगी जीवनाचा संकल्प करा आणि कोणत्याही आरोग्य समस्येसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Best Piles Hospital in Pune | बांदल हॉस्पिटल | मूळव्याध लेझर सेंटर | www.bandalhospital.com | 9960816139 | 7350986139

23/07/2026

महिलांनो, वेदना सहन करणे हा उपाय नाही!
मुळव्याध, फिशर किंवा फिस्टुलाचा त्रास योग्य उपचारांनी बरा होऊ शकतो.
महिला डॉक्टरांकडून विशेष सल्ला व उपचार उपलब्ध.
आजच तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या.

Best Piles Hospital in Pune | बांदल हॉस्पिटल | मूळव्याध लेझर सेंटर | www.bandalhospital.com | 9960816139 | 7350986139

#बांदलहॉस्पिटल #महिलांचेआरोग्य #महिलाडॉक्टरउपलब्ध #मुळव्याध #फिशर #फिस्टुला #डिलिव्हरीनंतरचीकाळजी #मुळव्याधउपचार #लेझरउपचार #निरोगीमहिला

21/07/2026

5-6 वर्षांचा मूळव्याधीचा त्रास... आता पूर्ण आराम!
लेझर शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाला वेदनामुक्त आणि सुखकर अनुभव.

मूळव्याध, फिशर किंवा फिस्टुलाचा त्रास आहे? आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Best Piles Hospital in Pune
बांदल हॉस्पिटल | मूळव्याध लेझर सेंटर
www.bandalhospital.com
9960816139 | 7350986139

ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करता? तर आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्या. दीर्घकाळ बसून राहिल्याने मूळव्याध (Piles) होण्याचा ध...
15/07/2026

ऑफिसमध्ये तासन्तास बसून काम करता? तर आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्या. दीर्घकाळ बसून राहिल्याने मूळव्याध (Piles) होण्याचा धोका वाढू शकतो. योग्य सवयी आणि वेळेवर उपचार घेतल्यास हा त्रास टाळता येऊ शकतो.

आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मूळव्याधीच्या त्रासापासून मुक्त व्हा.

Best Piles Hospital in Pune
बांदल हॉस्पिटल | मूळव्याध लेझर सेंटर |
www.bandalhospital.com
9960816139 | 7350986139

10/07/2026

Best Piles Hospital in Pune | Bandal Hospital

रुग्णाचा विश्वास, आमची जबाबदारी!

मूळव्याधीच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आज रुग्ण पूर्णपणे आरामात असून दैनंदिन जीवन सुरळीत सुरू आहे. रुग्णाने डॉक्टर व संपूर्ण स्टाफच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

मूळव्याध, फिशर किंवा फिस्टुलाचा त्रास आहे? आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

बांदल हॉस्पिटल | मूळव्याध लेझर सेंटर
www.bandalhospital.com
9960816139 | 7350986139

06/07/2026

रुग्णाचा अनुभवच आमच्यासाठी सर्वात मोठा विश्वास आहे. योग्य वेळी योग्य उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारपद्धतीमुळे अनेक रुग्णांनी निरोगी आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

आजच बांदल हॉस्पिटलला भेट द्या आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Bandal Hospital | Best Piles Hospital in Pune
शिक्रापूर–चौफुला रोड, करडे, शिरूर, पुणे
9960816139 | 7350986139

Honoring the dedication, compassion, and selfless service of every doctor who works tirelessly to keep our communities h...
01/07/2026

Honoring the dedication, compassion, and selfless service of every doctor who works tirelessly to keep our communities healthy. Happy National Doctor's Day!

Wishing all doctors continued success, strength and good health.

Best Piles Hospital in Pune

बांदल हॉस्पिटल | मूळव्याध लेझर सेंटर
9960816139 | 7350986139

29/06/2026

उपचार महाग वाटतात?
बांदल हॉस्पिटलमध्ये आता परवडणाऱ्या दरात आधुनिक लेझर उपचार!
कमी वेदना • जलद रिकव्हरी
आजच अपॉइंटमेंट बुक करा!

Bandal Hospital | Laser Center In Pune
शिक्रापूर-चौफुला रोड, पुणे
www.bandalhospital.com

तरुण वयातही पाइल्स होऊ शकत!बैठी जीवनशैली, चुकीचा आहार आणि ताण यामुळे ही समस्या वाढू शकते. लक्षणे दुर्लक्षित करू नका.Best...
24/06/2026

तरुण वयातही पाइल्स होऊ शकत!

बैठी जीवनशैली, चुकीचा आहार आणि ताण यामुळे ही समस्या वाढू शकते. लक्षणे दुर्लक्षित करू नका.

Best Piles Hospital in Pune साठी बांदल हॉस्पिटलवर विश्वास ठेवा.

📞 9960816139 | 7350986139

Address

Karde
Shirur
412211

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bandal Hospital Shirur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category