VR Aroghyam Wellness

VR Aroghyam Wellness Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VR Aroghyam Wellness, Health & Wellness Website, Shirwal.

आम्ही फ्री मध्ये वर्कआउट, हेल्दी लाईफस्टाईल, न्यूट्रिशन आणि वेळेचे नियोजन यांच्या माध्यमातून लोकांना निरोगी, मेडिकलबिल-फ्री आयुष्य जगायला शिकवतो."
संपर्क: 9545710661 / 9158266359

17/07/2026

Achieve a 42 Kg weight loss in just 100 days. For personalized weight loss guidance, please call me 9545710661

16/07/2026

If you want this type of amazing transformation in your body call on 9545710661

16/07/2026

Morning workout done 🇮🇳 ✔️ 💪👊

14/07/2026

रोज स्वतःसाठी एक तास काढणे हाच आपल्या आणि निरोगी आयुष्याची गरज आहे
Call me for free workout link 9545710661

13/07/2026

#

11/07/2026

जर तुम्हाला पण तुमच्या मध्ये असा फरक करायचा असेल तर आजच आमच्या मेडिकल फ्री आयुष्य या ग्रुप मध्ये सामील व्हा 9545710661

11/07/2026

जर तुम्हाला पण असं जबरदस्त फरक जाणवायचा असेल तर आजच आमच्या सोबत निरोगी भारत या प्रवासात जॉईन व्हा 9545710661

10/07/2026

जर तुम्हाला पण वजन कमी करण्यासाठी घरात माझ्यासारखा कारडीओ वर्कआउट करायचा असेल तर आजच आम्हाला संपर्क करा 9545710661

🔴 *आरोग्याकडे दुर्लक्ष करणार आहात का? विचार करा!* 🤔🔴मित्रांनो 🙏,आज एक वास्तव सांगतो…आजकाल आपल्याआजूबाजूला BP, शुगर, पित्...
07/07/2026

🔴 *आरोग्याकडे दुर्लक्ष करणार आहात का? विचार करा!* 🤔🔴

मित्रांनो 🙏,
आज एक वास्तव सांगतो…
आजकाल आपल्याआजूबाजूला BP, शुगर, पित्त (Acidity), वजन वाढ, थकवा, झोपेचे त्रास, pcod, गुडाघेदुखी इत्यादी ⚠️ हे प्रॉब्लेम खूप सामान्य झाले आहेत.
पण हे “सामान्य” नाहीत… हे भविष्यातील मोठ्या आजारांची सुरुवात आहे. 🚨

👉 आपल्या घरात 👨‍👩‍👧‍👦 आई-वडील, नातेवाईक किंवा आपण स्वतः —किती जण रोज औषधांवर 💊 अवलंबून जगत आहेत?
⚠️ आज वेळ आहे थांबण्याची ⛔ आणि मागे वळून पाहण्याची.

मी किरण बिडवे – वेलनेस कोच 👨‍⚕️ म्हणून सध्या काम करत आहे माझ्या माध्यमातून 1500 कुटुंब निरोगी झाले आहेत जिथे:
✔️ BP आणि शुगर कंट्रोल 🩺
✔️ पित्त (Acidity) कमी करणे 🔥➡️❄️
✔️ वजन व्यवस्थापन ⚖️
✔️ नैसर्गिक पद्धतीने एनर्जी वाढवणे ⚡
यावर प्रत्यक्ष परिणाम लोक अनुभवत आहेत. ✅

👉 जर तुमच्या ओळखीत कोणी असेल —

🔸 BP / शुगर / पित्ताने त्रस्त 😔
🔸 सतत थकवा, कमजोरी 🥱
🔸 वजन वाढलेले 📈
🔸 औषधांवर अवलंबून जीवन 💊
🙏 तर हा मेसेज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा.

कदाचित तुमच्यामुळे त्यांचे आयुष्य बदलू शकते. 🌱

आज घेतलेला योग्य निर्णय = उद्याचे निरोगी जीवन 💪✨

📩 *Interested असाल तर मला डायरेक्ट मेसेज* करा
मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी तयार आहे.🤝
9545710661

07/07/2026

🇮🇳 *मिशन फिट इंडिया2025-26* 🇮🇳

*हमारा एक ही सपना!*
*निरोगी रहे घर अपना !!* 🏋🏻‍♀️🧘🏻‍♀️🤸🏻‍♂️ 🏃🏻‍♀️🧘🏻‍♂️
_*वजन कमी करा अथवा वाढवा कसे ते आम्हाला विचारा!!!*_
🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺🌷🌺


_*ग्रेट वेलनेस कोच रुपाली पोलके मॅडम यांचा शिरवळ येथून आज संध्याकाळी ठिक 5.20 वा सर्वांग सुंदर काॅर्डिओ वर्कआऊट बरोबरच मेडिटेशन, *स्टेचिंग, बांबू - वर्कआऊट, योगा, प्राणायाम व आहार मार्गदर्शन*_
------------------------------------*
*दि.:11/07/2026
*रोजी संध्याकाळी*
*05:20PM ते 07:00PM*
-----------------------------------👇
https://us02web.zoom.us/j/9021952881
*Passcode : ****
------------------------------------*
_*ZOOM काॅल जाॅईन करतांना किंवा रिनेम करून प्रत्येकांने आपल्या नावा पुर्वी 04RT कोड टाका.*_
अधिक माहिती साठी संपर्क:
रूपाली पोलके
9158266359
9545710661

Address

Shirwal
412801

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VR Aroghyam Wellness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share