Medidar Diabetes & Thyroid Care Center

Medidar Diabetes & Thyroid Care Center Diabetes, Thyroid & Obesity Clinic

Diabetes Diagnosis & Treatment
Thyroid Disorders diagnosis & Treatment
Obesity Clinic, weightloss treatment and Diet advice
Lipid & Hypertension Clinic

04/08/2026

🩺 आता सोलापूरला जाण्याची गरज नाही!
उत्कृष्ट आणि विश्वसनीय डायबिटीज & थायरॉईड केअर आता आपल्या अक्कलकोटमध्ये…!

👨‍⚕️ तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली
✔ मधुमेह नियंत्रण
✔ थायरॉईड संतुलन
✔ वजन व जीवनशैली व्यवस्थापन

📅 ओपीडी: दर गुरुवारी
🕒 दुपारी ३ ते ५
👨‍⚕️ डॉ. राहुल जी. मेडीदार
M.B.B.S, FRSSDI, D. DIABETES (UK)

📍 पत्ता:
बी.बी.सी. मेडिकल
छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स,
कांदा मार्केट जवळ, अक्कलकोट

📞 संपर्क:
📲 9850485971
📲 9850053756
👉 आजची काळजी, उद्याचे निरोगी आयुष्य.
Medidar Diabetes & Thyroid Care Center

Diabetes, Thyroid & Obesity Clinic

💙 तज्ञ डॉक्टरांची साथ, निरोगी आयुष्याची नवी वाट! 💙आरोग्य हीच खरी संपत्ती... आणि त्या संपत्तीची योग्य काळजी घेण्यासाठी आव...
03/08/2026

💙 तज्ञ डॉक्टरांची साथ, निरोगी आयुष्याची नवी वाट! 💙

आरोग्य हीच खरी संपत्ती... आणि त्या संपत्तीची योग्य काळजी घेण्यासाठी आवश्यक आहे तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन.

मधुमेह असो किंवा थायरॉईडचा त्रास, योग्य निदान, नियमित तपासणी आणि प्रभावी उपचारांमुळे तुम्ही निरोगी व आनंदी जीवन जगू शकता.

👨‍⚕️ मेडीदार डायबेटीस आणि थायरॉईड केअर तुमच्या प्रत्येक आरोग्यप्रवासात विश्वासाची साथ देण्यासाठी सदैव तत्पर ..!

योग्य उपचार • वैयक्तिक मार्गदर्शन • निरोगी जीवनाची खात्री

आजच तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा.

📍 Medidar Diabetes & Thyroid Care Center, Solapur
संपर्क - 7972477136


30/07/2026

🩺 भव्य मधुमेह व थायरॉईड आरोग्य शिबिर
आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजच नोंदणी करा!
👨‍⚕️ डॉ. राहुल जी. मेडिदार
Medidar Diabetes & Thyroid Care Center, Solapur
📅 रविवार, २ ऑगस्ट
🕗 सकाळी ८.०० ते १२.००

✅ शिबिरामध्ये उपलब्ध सुविधा

🔹 मोफत तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन
🔹 Free Consultation
🧪 उपलब्ध टेस्ट फक्त ₹९००/- मध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी
✔️ Blood Sugar Fasting & PP
✔️ थायरॉईड प्रोफाइल (T3, T4, TSH)
✔️ HbA1c (३ महिन्यांची साखर)
✔️ CBC (Complete Hemogram)
✔️ Kidney Profile
✔️ Liver Function Test (LFT)
✔️ Lipid Profile (कोलेस्टेरॉल)
✔️ Iron Studies

📌 सूचना:
येताना आपल्या जुन्या तपासणीचे रिपोर्ट, फाईल आणि सुरू असलेली औषधे सोबत आणावीत.

📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी: 9850053756 | 7972477136

Diabetes, Thyroid & Obesity Clinic

📢 हायपर थायरॉईडिझम म्हणजे काय?हायपर थायरॉईडिझम म्हणजे थायरॉईड ग्रंथीमधून हार्मोन जास्त प्रमाणात तयार होणे.यामुळे शरीराचा...
29/07/2026

📢 हायपर थायरॉईडिझम म्हणजे काय?

हायपर थायरॉईडिझम म्हणजे थायरॉईड ग्रंथीमधून हार्मोन जास्त प्रमाणात तयार होणे.
यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम खूप वेगाने वाढतो आणि अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

⚠️ हायपर थायरॉईडिझमची सामान्य लक्षणे:

🔹 वजन अचानक कमी होणे
🔹 हृदयाचे ठोके वेगाने वाढणे
🔹 जास्त घाम येणे
🔹 चिडचिड किंवा चिंता वाढणे
🔹 हात कापरणे (Tremors)
🔹 झोप न लागणे

👉 अशी लक्षणे जाणवत असल्यास थायरॉईडची तपासणी करणे आवश्यक आहे.

⚕️ योग्य तपासणी आणि उपचाराने हायपर थायरॉईडिझम नियंत्रणात ठेवता येतो.

📍 अधिक माहितीसाठी भेट द्या:

👨‍⚕️ डॉ. राहुल जी. मेडिदार
Medidar Diabetes & Thyroid Care Center, Solapur
अधिक माहितीसाठी संपर्क -7972477136




Rahul Medidar

28/07/2026

🩺 आता सोलापूरला जाण्याची गरज नाही!
उत्कृष्ट आणि विश्वसनीय डायबिटीज & थायरॉईड केअर आता आपल्या अक्कलकोटमध्ये…!

👨‍⚕️ तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली
✔ मधुमेह नियंत्रण
✔ थायरॉईड संतुलन
✔ वजन व जीवनशैली व्यवस्थापन

📅 ओपीडी: दर गुरुवारी
🕒 दुपारी ३ ते ५

👨‍⚕️ डॉ. राहुल जी. मेडीदार
M.B.B.S, FRSSDI, D. DIABETES (UK)

📍 पत्ता:
बी.बी.सी. मेडिकल
छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स,
कांदा मार्केट जवळ, अक्कलकोट

📞 संपर्क:
📲 9850485971
📲 9850053756

👉 आजची काळजी, उद्याचे निरोगी आयुष्य.
Medidar Diabetes & Thyroid Care Center

Diabetes, Thyroid & Obesity Clinic

🙏  #आषाढीएकादशी 🙏 खाच-खळगे, डोंगरवाटा नसे तमा कष्टांची,चालणाऱ्या पावलांना, धावणाऱ्या मनाला दिसे मूर्ती विठ्ठलाची! 🌿🚩विठ्...
25/07/2026

🙏 #आषाढीएकादशी 🙏

खाच-खळगे, डोंगरवाटा नसे तमा कष्टांची,
चालणाऱ्या पावलांना, धावणाऱ्या मनाला दिसे मूर्ती विठ्ठलाची! 🌿🚩

विठ्ठल नामाच्या भक्तीत मनाला शांती, श्रद्धेला बळ आणि जीवनाला सकारात्मक ऊर्जा लाभो.

मेडिदार डायबेटीस व थायरॉईड केअर कडून सर्व विठ्ठलभक्तांना देवशयनी आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏💐

#आषाढीएकादशी #देवशयनीएकादशी #विठ्ठल #पांडुरंग #विठूमाऊली #वारी #विठ्ठलभक्त

24/07/2026

🩺 सोलापूरातील डायबेटीज आणि थायरॉईड तज्ञ आता पानमंगरूळ आणि तडवळ येथे!
डायबेटीस, थायरॉईड आणि संबंधित आरोग्य समस्यांसाठी
आता तज्ज्ञ मार्गदर्शन तुमच्या जवळच उपलब्ध! 🙌

📅 प्रत्येक महिन्याचा 4था रविवार
📍 तडवळ
🏥 डॉ. पानशेट्टी, अश्विनी हॉस्पिटल आणि डॉ. श्रीगोंद क्लिनिक
⏰ सकाळी 10.30 ते 12.00 पर्यंत

📍 पानमंगरूळ
🏥 डॉ. हिप्परगी क्लिनिक
⏰ दुपारी 12.30 ते 2.00 पर्यंत

वेळीच तपासणी आणि योग्य उपचारांनी डायबेटीस व थायरॉईड नियंत्रणात ठेवणे शक्य आहे.
आजच भेट द्या आणि निरोगी आयुष्याची सुरुवात करा!

👨‍⚕️ डॉ. राहुल मेडिदार
मधुमेह व थायरॉईड तज्ज्ञ

📍 मेडिदार डायबिटीज & थायरॉईड केअर सेंटर
३१०, उमा नगरी, जुनी मिल कंपाऊंड, सोलापूर
संपर्क : 7972477136

Diabetes, Thyroid & Obesity Clinic

🦋 थायरॉईडची समस्या समजून घ्या…आणि निरोगी आयुष्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल करा!थायरॉईडचा त्रास तुमच्या दैनंदिन आयुष्यावर ...
23/07/2026

🦋 थायरॉईडची समस्या समजून घ्या…
आणि निरोगी आयुष्याकडे आत्मविश्वासाने वाटचाल करा!

थायरॉईडचा त्रास तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतो, पण योग्य निदान आणि तज्ज्ञ उपचारांनी त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

थकवा, वजनातील बदल, केस गळणे, हार्मोनल असंतुलन किंवा सततची अस्वस्थता यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि नियमित फॉलोअप हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे.

थायरॉइडबद्दल अधिक माहितीकरिता मेडीदार डायबेटीस & थायरॉईड केअर सेंटर येथे एक वेळ अवश्य भेट द्या.

📍 Medidar Diabetes & Thyroid Care Center, Solapur
👨‍⚕️ डॉ. राहुल मेडिदार
मधुमेह व थायरॉईड तज्ज्ञ
संपर्क - 7972477136



Rahul Medidar

21/07/2026

🩺 आता सोलापूरला जाण्याची गरज नाही!
उत्कृष्ट आणि विश्वसनीय डायबिटीज & थायरॉईड केअर आता आपल्या अक्कलकोटमध्ये…!

👨‍⚕️ तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली
✔ मधुमेह नियंत्रण
✔ थायरॉईड संतुलन
✔ वजन व जीवनशैली व्यवस्थापन

📅 ओपीडी: दर गुरुवारी
🕒 दुपारी ३ ते ५
👨‍⚕️ डॉ. राहुल जी. मेडीदार
M.B.B.S, FRSSDI, D. DIABETES (UK)

📍 पत्ता:
बी.बी.सी. मेडिकल
छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स,
कांदा मार्केट जवळ, अक्कलकोट

📞 संपर्क:
📲 9850485971
📲 9850053756

👉 आजची काळजी, उद्याचे निरोगी आयुष्य.
Medidar Diabetes & Thyroid Care Center

Diabetes, Thyroid & Obesity Clinic

20/07/2026

🌧️👣 पावसाळ्यात मधुमेह रुग्णांनी पायांची काळजी कशी घ्यावी?

मधुमेह रुग्णांनी पायांची काळजी घेणे महत्त्वाचे असते, पण पावसाळ्यात त्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. ओलावा, चिखल आणि संसर्गाचा वाढलेला धोका यामुळे पायांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

पाय दीर्घकाळ ओले राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग, खाज, जखमा किंवा त्वचेच्या समस्या होण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह रुग्णांमध्ये जखमा उशिरा भरून येत असल्याने छोट्याशा जखमेकडेही दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

पावसात भिजल्यानंतर पाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत, स्वच्छ आणि कोरडे मोजे वापरावेत तसेच अनवाणी चालणे टाळावे. पायांवर कोणतीही जखम, सूज, लालसरपणा किंवा मुंग्या जाणवत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पायांची योग्य काळजी म्हणजे मधुमेहातील अनेक गुंतागुंतींपासून संरक्षण!

📍 Medidar Diabetes & Thyroid Care Center, Solapur
👨‍⚕️ डॉ. राहुल मेडिदार
मधुमेह व थायरॉईड तज्ज्ञ
संपर्क - 7972477136



Rahul Medidar

Address

310, Uma Nagari, Juni Mill Compound
Solapur
413001

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm

Telephone

+917972477136

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Medidar Diabetes & Thyroid Care Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Medidar Diabetes & Thyroid Care Center:

Shortcuts

Share