Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी

  • Home
  • India
  • Solapur
  • Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी

Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी, Hospital, Bypass Road/Gadegaon Road Chowk, Barshi, Dist. Solapur, Solapur.

प्रभावी आरोग्यसेवेसाठी विश्वसनिय हॉस्पिटल
साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी

कॅन्सर सर्जरी। किमोथेरपी ।कार्डिओलॉजी। युरोलॉजी । जनरल मेडिसीन । बालरोग।
ऑर्थोपेडिक। कॅथलॅब कार्डियाक विभाग । एन्डोस्कोपी ।लॅप्रोस्कोपी।प्लास्टिक सर्जरी

24 तास तत्पर रुग्णसेवा उपलब्ध

28/08/2026
व्हेरिकोज व्हेन्स मुळे पायाच्या पिंढरी मध्ये दुखणे,पाय ओढणे, पाय काळे पडणे, पायाला जखमा होणे, तसेच पायाची जखम भरुन न येण...
18/08/2026

व्हेरिकोज व्हेन्स मुळे पायाच्या पिंढरी मध्ये दुखणे,पाय ओढणे, पाय काळे पडणे, पायाला जखमा होणे, तसेच पायाची जखम भरुन न येणे, जखमेतुन पाणी येणे इ त्रास होतात.

वेळीच व्हेरिकोज व्हेन चा आजार निदान होउन त्यामुळे होणाऱ्या त्रासपासून वाचता येते.

लवकर निदान आणी लवकर उपचार करून आपल्या पायांना व्हेरिकोज व्हेन पासुन वाचवणे शक्य आहे.
सामान्यतः पायाचे दुखणे हे पेरिफेरल व्हॅस्कुलार डिसीज, पेरिफेरल न्युरोपॅथी, लुंबार रॅडीक्युलोपॅथी, ऑस्टिओआर्थ्रायटीस, व्हिटामीन ची कमी, डिहायडरेशन, अनेमिआ, डिप व्हेन थ्रोम्बॉसीस, व्हेरिकोज व्हेन इ . बऱ्याच आजारांनी होऊ शकते. यापैकी बरेच आजार इंटरव्हेंशन रेडिऑलॉजिस्ट आपल्या पायांची सोनोग्राफी तपासणी करून तसेच पाठीच्या मणक्यांचा एम आर आय करून निदान करतात आणी पुढील उपचारही करतात.

साईसंजीवनी हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन सोहळा उत्साहातबार्शी : स्वातंत्र्यदिनानिमित्त साईसंजीवनी हॉस्प...
15/08/2026

साईसंजीवनी हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन सोहळा उत्साहात

बार्शी : स्वातंत्र्यदिनानिमित्त साईसंजीवनी हॉस्पिटल, बार्शी येथे झेंडावंदन सोहळा उत्साहात पार पडला. प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. सी. के. मोरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

डॉ. सी. के. मोरे यांनी १५ ऑगस्ट १९८० रोजी बार्शी येथे आपल्या वैद्यकीय सेवेचा प्रारंभ केला. त्यांच्या वैद्यकीय सेवेची समृद्ध परंपरा आजही पुढे सुरू असून, त्यांच्या कुटुंबातील जवळपास १० ते १२ डॉक्टर बार्शी व परिसरात वैद्यकीय सेवा देत आहेत. या समृद्ध वैद्यकीय परंपरेचा वारसा जपणाऱ्या मोरे कुटुंबाची प्रमुख उपस्थिती या सोहळ्यास लाभली.

यावेळी डॉ. सी. के. मोरे यांनी साईसंजीवनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधा तसेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या विविध सेवांबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राहुल मांजरे-पाटील, साईसंजीवनी हॉस्पिटलचे संचालक श्री. सचिन मांजरे-पाटील, डॉ. विजूदादा खुणे, प्रशासकीय अधिकारी श्री. परेश मनलोर, डॉ. गणपत मोरे, डॉ. साहिल मोरे, डॉ. चैताली मोरे, डॉ. सचिन मोरे, डॉ. नितीन मोरे, डॉ. प्रसाद मोरे, डॉ. मयूर मोरे, डॉ. निशिकांत मोरे, डॉ कल्याणी मोरे, राहुल मोरे, दीपक मोरे, अक्षय मोरे, डॉ. प्रथमेश पाटील, डॉ. राजमाने, डॉ. अथर्व ,वृक्षसंवर्धन समिती बार्शी अध्यक्ष उमेश काळे तसेच साईसंजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर्स, स्टाफ, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

🇮🇳 जय हिंद!

साईसंजीवनी हॉस्पिटल, बार्शी.. 🌹🌹🇮🇳 स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष आयोजन! 🇮🇳🩺 मोफत वेरीकोज व्हेन्स शिबिर📅 १५ ऑगस्ट | सकाळी ...
14/08/2026

साईसंजीवनी हॉस्पिटल, बार्शी.. 🌹🌹
🇮🇳 स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष आयोजन! 🇮🇳

🩺 मोफत वेरीकोज व्हेन्स शिबिर
📅 १५ ऑगस्ट | सकाळी १० ते दुपारी ३
✅ मोफत ओपीडी
✅ मोफत तपासणी

📍 साईसंजीवनी हॉस्पिटल, बार्शी

वेरीकोज व्हेन्सचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. 🙏🏻

📞 93220 73305

Address

Bypass Road/Gadegaon Road Chowk, Barshi, Dist. Solapur
Solapur
413411

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Saisanjivani Hospital,Barshi - साईसंजीवनी हॉस्पिटल , बार्शी:

Shortcuts

Share

Category