12/08/2026
डॉ.मनोज शर्मा गुरुजी,कोटा,राजस्थान यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी एक दिवसीय आयुर्वेदिक न्युरो थेरपी चे मोफत आरोग्य शिबीर श्री व्यंकटेश्वरा आयुर्वेदिक न्यूरो व पंचकर्म क्लिनिक सोलापूर मध्ये घेण्यात येणार आहे.तरी शिबीरात सहभाग घेण्यासाठी सकाळी 9 ते 3 या वेळेत भेटावे.
9850284404
9850284400