Om Sai Ayurveda & Panchkarma Chikitsalaya

Om Sai Ayurveda & Panchkarma Chikitsalaya Om Sai Ayurvedic & Panchkarma Chiktsalay is located in heart of Talegaon Dabhade, Pune. The center h

*सुवर्ण प्राशन* 27 ,28  मार्च 2026, शुक्रवार , शनिवार , ओम साई आयुर्वेद व पंचकर्म वतन नगर तळेगाव दाभाडे  *7219151271* हज...
26/03/2026

*सुवर्ण प्राशन*

27 ,28 मार्च 2026, शुक्रवार , शनिवार ,
ओम साई आयुर्वेद व पंचकर्म
वतन नगर
तळेगाव दाभाडे *7219151271*

हजारो वर्षापूर्वी पासून सुवर्ण सिद्ध औषधीचे लसीकरण मुलांना केले जाते.
आचार्य कश्यप यांनी आयुर्वेदात सुवर्णप्राशन म्हणुन उल्लेख केलेला हा एक संस्कार आहे.

*लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौध्दिक वाढीसाठी*

*सुवर्णप्राश घटक द्रव्य* : सुवर्ण भस्म , मेध्यघृत , मध

*वयोमर्यादा* : 0 ते 16 वर्षे

*सुवर्ण प्राश देण्याच्या पध्दती* :-
अ) सतत 06 महिने देणे
आ) प्रत्येक पुष्य नक्षत्राला.
इ) सतत 01 महिना देणे (पुष्य नक्षत्रावर सुरु करून पुढील पुष्य नक्षत्रा पर्यंत )

*बालकांना नियमित सुवर्णप्राशन दिल्याने होणारे फायदे* :

# धी (बुध्दीचा विकास)
# आयुवर्धनम (आयुष्य वाढते)
# वर्ण्यम (त्वचा, कांती, प्रभा, केश, ओजस्वी होण्यास मदत होते)
# ग्रहापहम (सुक्ष्मजीवांपासुन संरक्षण होते)
# धृती (एकाग्रता वाढते)
# स्मृती (एकदा ऐकलेले लक्षात रहाते)
# अग्नीवर्धनम (पचन शक्ती वाढते)
# मेधावी (बुद्धीमान होते)
# बलवर्धनम (शारिरिक सामर्थ्य शक्ती वाढते)
# व्याधी प्रतिकार क्षमता वाढते
सुवर्णप्राशन दिवस 2026

1 फेब्रुवारी 2026 , रविवार
28 फेब्रुवारी 2026 शनिवार
27 ,28 मार्च 2026, शुक्रवार , शनिवार ,
24 एप्रिल 2026 शुक्रवार,
21 मे 2026 गुरुवार
17 ,18 जुन 2026 बुधवार , गुरूवार .
15 जुलै 2026 बुधवार ,
11 ऑगस्ट 2026 मंगळवार
07 , 08 सप्टेंबर 2026 सोमवार, मंगळवार
05 ऑक्टोबर 2026 सोमवार
01 नोव्हेंबर 2026 रविवार
28 , 29 नोव्हेंबर 2026
शनिवार, रविवार
26 डिसेंबर शनिवार 2026

*डॉ लता सूर्यकांत पुणे*

*BAMS MD PhD Sch.*

ओम साई आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय . भाटिया कॉलनी , वतन नगर , तळेगाव दाभाडे
7219151271
*Location*
https://maps.app.goo.gl/Ffs1tA2FL9RBYrUs5
*Website*
http://omsaiayurveda.co.in/omsaiayurveda/?page_id=121

https://www.instagram.com/p/C3kONiFtmJN/?igsh=MTQyYjk2OTdjd2JyMw=

Address

Bhatiya Colony
Talegaon Dabhade
410507

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Sai Ayurveda & Panchkarma Chikitsalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Om Sai Ayurveda & Panchkarma Chikitsalaya:

Shortcuts

Share

Category