12/02/2026
मेडिकल योगा क्लिनिक
कबीर बाग पुणे, प्रमाणित
संजीवन योग उपचार पद्धती. आता तळेगाव मध्ये.
मणक्याचे विकार, मान दुखी, गुडघे दुखी, टाच दुखी, खांदे दुखी, हाता पायाला मुंग्या येणे, सायटिका इत्यादी वर योग उपचार केले जातील.
टीप - गोळ्या च्या अतिरिक्त होणारे परिणाम टाळण्यासाठी आणि कोणत्याही साईड इफेक्ट नसलेल्या उपचार पद्धती, कोणतीही शस्त्रक्रिया आधी नक्की भेट द्या.
पत्ता - फ्लॅट नंबर 1 शीव गिरी अपार्टमेंट्स साई बाबा मंदिर जवळ तळेगाव दाभाडे.
संपर्क - 7822977566