Sanjivani Ayurveda spine care

Sanjivani Ayurveda spine care Successfully Sanjivani Ayurvedic Spine Care, now completed 15 year's

..🧘‍♂️ संजीवनी आयुर्वदा Spine Care Tasgaon..👨‍⚕️🌿 मणक्याच्या आजारावर शुद्ध आयुर्वेदिक उपाय – शस्त्रक्रियेविना आराम मिळवा...
30/07/2026

..🧘‍♂️ संजीवनी आयुर्वदा Spine Care Tasgaon..👨‍⚕️

🌿 मणक्याच्या आजारावर शुद्ध आयुर्वेदिक उपाय – शस्त्रक्रियेविना आराम मिळवा! 🌿
🏥 संजीवनी आयुर्वेद Spine Care, तासगाव – 15 वर्षांपासून यशस्वी उपचार सेवा.

🙏 शरीराचा कणा म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचा आधार. पण आजकाल वाढता ताण, चुकीची बसण्याची पद्धत, सततच्या प्रवासामुळे किंवा वयोमानानुसार मणक्याशी संबंधित त्रास वाढू लागतात.

मणक्याचे आजार वेळीच ओळखले नाहीत तर त्याचे परिणाम पुढे गंभीर होऊ शकतात. पण काळजी करू नका!
✅ आम्ही देत आहोत मणक्याच्या आजारांवर शास्त्रोक्त, शुद्ध आयुर्वेदिक उपचार – जे बिना ऑपरेशन, बिना इंजेक्शन, आणि बिना साइड इफेक्ट असतात! जे तुंम्ही आदींची काही मेडिसिन चालू असतानाही घेऊ शकता जे विना side effect..
तर मग आजच तुम्ही नाव नोंदणी करा..

---

🔍 मणक्याच्या आजाराची लक्षणं ओळखा –
• मणक्याची झीज होणे
• मणक्यात गॅप पडणे
• चकती (Disc) सरकणे – नस दाबली जाणे
• पाठीला सतत दुखणे
• झोपताना/उठताना त्रास
• हात-पायाला मुंग्या येणे, कमजोरी जाणवणे
• पिंडऱ्यांना गोळे येणे
• मान व खांद्याला वेदना
• पाठीचा कणा वाकडा होणे
• पाय किंवा हात सुन्न होणेकमरेत,मानेत् असेहय वेदना होने
---

🛡️ संजीवनी आयुर्वेद उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये –
🌿 शुद्ध आयुर्वेदिक औषधे
🌿 मणक्याच्या झीज भरून काढणारे उपचार
🌿 डिटॉक्स करणारे आयुर्वेद पंचकर्म
🌿 नसांवर येणारा ताण कमी होतो
🌿 हाडे व स्नायूंना शक्ती मिळते
🌿 व्यक्तीनुसार वैयक्तिक उपचार योजना
🌿 सर्व उपचार विशेष वैद्यकीय मार्गदर्शनाखाली

---

🧘 केस हिस्टरी पाहून योग्य मार्गदर्शन:
✅ पूर्वी उपचार करूनही त्रास होत असेल तरी एकदा आमच्याकडे केस हिस्टरीसह या
✅ उपचार सुरू करण्यापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते
✅ गरजेनुसार X-Ray, MRI अहवाल पाहून उपाय सुचवले जातात

---

👨‍⚕️ डॉ. सचिन रा. साबळे (B.A.M.S., A.P.C.)
👩‍⚕️ डॉ. ज्योती स. साबळे (B.A.M.S., आयुर्वेद मणका विशेष तज्ज्ञ)
📍 संजीवनी आयुर्वेद Spine Care, तासगाव
(गणपती मंदिरासमोर, caron Shopy जवळ, गुरुवार पेठ, तासगाव, सांगली)

📞 संपर्क:
📲 8793542136
📲 9730984435

🕙 वेळ: सकाळी 10.30 ते दुपारी 2.30
(रविवार – दवाखाना सुरू असतो)

---

💬 आरोग्य हवे असेल तर उपचार लवकर सुरू करा!

29/07/2026

🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
🌿🌿 संजीवनी आयुर्वेद, तासगाव 🌿🌿
❤️ मूळव्याध | फिशर | फिस्टुला ❤️
💚 आयुर्वेदाद्वारे विना ऑपरेशन चिकित्सा 💚
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 खालील त्रास आहे का?
🔸 शौचासोबत रक्त येणे
🔸 शौचास तीव्र वेदना होणे
🔸 जळजळ व खाज येणे
🔸 मूळव्याधीची गाठ (कोंब)
🔸 बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे)
👉 त्रास वाढू देऊ नका… योग्य वेळी उपचार घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━
💚 संजीवनी आयुर्वेदची वैशिष्ट्ये
✅ विना ऑपरेशन आयुर्वेदिक चिकित्सा
✅ प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार
✅ आहार-विहाराचे योग्य मार्गदर्शन
✅ अनुभवी आयुर्वेद तज्ज्ञ
━━━━━━━━━━━━━━━━━━
🥗💚 काय खावे?
✅ भरपूर पाणी 💧
✅ हिरव्या पालेभाज्या 🥬
✅ पपई, डाळिंब, सफरचंद 🍎
✅ ज्वारी, बाजरी, गहू 🌾
✅ ताक व कोमट पाणी 🥛
✅ फायबरयुक्त आहार 🌿
━━━━━━━━━━━━━━━━━━
🚫❤️ काय टाळावे?
❌ तिखट व तेलकट पदार्थ 🌶️
❌ फास्ट फूड 🍔
❌ जास्त चहा-कॉफी ☕
❌ तंबाखू व मद्यपान 🚭
❌ शौचाची इच्छा दाबून ठेवणे
❌ दीर्घकाळ बसून राहणे
━━━━━━━━━━━━━� #मूळव्याध
#मूळव्याधउपचार

















🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🌿🌿 संजीवनी आयुर्वेद, तासगाव 🌿🌿❤️ मूळव्याध | फिशर | फिस्टुला ❤️💚 आयुर्वेदाद्वारे विना ऑपरेशन चिकित्सा 💚━━━━━━━━...
29/07/2026

🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
🌿🌿 संजीवनी आयुर्वेद, तासगाव 🌿🌿
❤️ मूळव्याध | फिशर | फिस्टुला ❤️
💚 आयुर्वेदाद्वारे विना ऑपरेशन चिकित्सा 💚
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔴 खालील त्रास आहे का?
🔸 शौचासोबत रक्त येणे
🔸 शौचास तीव्र वेदना होणे
🔸 जळजळ व खाज येणे
🔸 मूळव्याधीची गाठ (कोंब)
🔸 बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे)
👉 त्रास वाढू देऊ नका… योग्य वेळी उपचार घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━
💚 संजीवनी आयुर्वेदची वैशिष्ट्ये
✅ विना ऑपरेशन आयुर्वेदिक चिकित्सा
✅ प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार
✅ आहार-विहाराचे योग्य मार्गदर्शन
✅ अनुभवी आयुर्वेद तज्ज्ञ
━━━━━━━━━━━━━━━━━━
🥗💚 काय खावे?
✅ भरपूर पाणी 💧
✅ हिरव्या पालेभाज्या 🥬
✅ पपई, डाळिंब, सफरचंद 🍎
✅ ज्वारी, बाजरी, गहू 🌾
✅ ताक व कोमट पाणी 🥛
✅ फायबरयुक्त आहार 🌿
━━━━━━━━━━━━━━━━━━
🚫❤️ काय टाळावे?
❌ तिखट व तेलकट पदार्थ 🌶️
❌ फास्ट फूड 🍔
❌ जास्त चहा-कॉफी ☕
❌ तंबाखू व मद्यपान 🚭
❌ शौचाची इच्छा दाबून ठेवणे
❌ दीर्घकाळ बसून राहणे
━━━━━━━━━━━━━━━━━━
👨‍⚕️ डॉ. सचिन साबळे (B.A.M.S.)
👩‍⚕️ डॉ. ज्योती साबळे (B.A.M.S.)
📍 गणपती मंदिरासमोर, कॅरॉन शॉपीजवळ, तासगाव.
🕛 सोमवार ते रविवार
⏰ दुपारी 12:00 ते 3:00
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क करा
📲 9730984435
📲 8793542136
🌿 "योग्य निदान • योग्य उपचार • निरोगी आयुष्य" 🌿 #मूळव्याध
#मूळव्याधउपचार

















29/07/2026

Address

Guruvar Peth, Near Ganpati Temple
Tasgaon
416312

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm
Sunday 11am - 5pm

Telephone

+918793542136

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjivani Ayurveda spine care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share