02/06/2026
🎉 आरोग्यसेवेच्या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना नवे जीवन देणारे, जनसेवेला समर्पित नेतृत्व — मा. डॉ. जालिंदर बी. मोरे सर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. समाजसेवेचा हा प्रवास असाच निरंतर सुरू राहो, हीच सदिच्छा. 🙏🏻
🏥 मोफत तपासणी | मोफत शस्त्रक्रिया | मोफत उपचार | मोफत औषधे
This hospital is testament to the Late Mrs Gangubai Sambhaji Shinde, Mother of H’ble Dr Eknath Shinde