Circle health care

Circle health care Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Circle health care, Medical and health, 64 amrpati shopping center vasant vihar thane w, Thane.

19/05/2026
08/05/2026
आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना :-गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेली भारताची जनगणना आजपासून महाराष्ट्र...
02/05/2026

आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना :-

गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेली भारताची जनगणना आजपासून महाराष्ट्रात सुरू होत आहे. ही जनगणना ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या नोंदणीदरम्यान आपण सर्वांनी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे , ती म्हणजे आपल्या अभिजात मराठी भाषेची जपणूक.

नोंदणी करताना आपल्याला अवगत असलेल्या / माहित असलेल्या भाषांबद्दल विचारले जाईल. त्या वेळी आपण केवळ ‘मराठी’ असाच उल्लेख करावा. आपल्याला इतर भाषा अवगत असल्या तरीदेखील केवळ मराठी असा उल्लेख केल्यास आपली गणना मराठी भाषिक म्हणून होईल. जर आपण मराठीसोबत इंग्रजी किंवा हिंदीचाही उल्लेख केला, तर आपली नोंद बहुभाषिक म्हणून होईल, ज्यामुळे मराठी भाषिकांची संख्या कमी होऊ शकते.

लक्षात घ्या, ही बाब केवळ भाषेपुरती मर्यादित नसून तिचा संबंध अर्थकारणाशीही आहे. ठराविक भाषिकांच्या संख्येनुसार बजेटमधील निधीचे वाटप होत असते. त्यामुळे ही गोष्ट जरी लहान वाटली, तरी ती अत्यंत महत्त्वाची आहे , याची जाणीव ठेवूया.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
आपलाच
श्री. तुषार शुभांगी दशरथ लोगडे
आरोग्यसेवक, समाजसेवक.
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक.१९
१४७.कोपरी पाचपाखाडी विधानसभा ठाणें.

माझ्या भीमने मला डोकं उंच धरून जगायला शिकवलं, माझ्या भीमने शिक्षणाचं महत्त्वही समजावून सांगितलं, माझ्या भीमने मला अत्याच...
13/04/2026

माझ्या भीमने मला डोकं उंच धरून जगायला शिकवलं, माझ्या भीमने शिक्षणाचं महत्त्वही समजावून सांगितलं, माझ्या भीमने मला अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवलं, आज मी खूप वर आलो आहे, माझ्या भीमानं मला उंचावर नेलं आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
अभिवादक;
श्री. तुषार शुभांगी दशरथ लोगडे.
आरोग्यसेवक, समाजसेवक.
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक.१९
१४७. कोपरी पाचपाखाडी विधानसभा ठाणें.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते“आधुनिक भारताचे निर्माते आणि तिसरे गुरु”छञपती शिवाजी महाराजांचा पोवाडाआणि समाधी शोधुन का...
11/04/2026

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते
“आधुनिक भारताचे निर्माते आणि तिसरे गुरु”
छञपती शिवाजी महाराजांचा पोवाडा
आणि समाधी शोधुन काढणारे
भारताचे थोर क्रांतिकारक महात्मा
🙏जोतिबा फुले यांच्या
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.💐
श्री.तुषार शुभांगी दशरथ लोगडे
आरोग्यसेवक, समाजसेवक.
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक.१९

Address

64 Amrpati Shopping Center Vasant Vihar Thane W
Thane
400610

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Circle health care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share