30/07/2026
🙏 सलग ५ थे वर्ष... सेवाभावाची अखंड परंपरा! 💚
मास आरोग्य वारी २०२६ मध्ये सलग ५ व्या वर्षी वैद्यकीय सेवा देत असलेल्या वैद्य. डॉ. शीतल केसकर यांचा प्रेरणादायी सेवा अनुभव. 🙏
वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी निःस्वार्थ भावनेने दिलेली सेवा ही खरी गुरुदक्षिणा आणि मानवसेवा.
अशा समर्पित वैद्यांचा आम्हाला अभिमान आहे. 🌿💜
💬 "सेवेतून समाधान... आयुर्वेदातून आरोग्य!"