21/05/2026
👶 सुवर्णप्राशन 👶
✨ बालकांसाठी सुवर्णयुक्त आयुर्वेदिक औषधी डोस ✨
० ते १६ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी विशेष आयुर्वेदिक सुवर्णप्राशन. 💛
रोगप्रतिकारशक्ती, बुद्धिमत्ता आणि शारीरिक विकासासाठी उपयुक्त.
✔ रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत
✔ स्मरणशक्ती व एकाग्रता सुधारण्यास सहाय्य
✔ शारीरिक व मानसिक विकासासाठी उपयुक्त
✔ आयुर्वेदिक व सुरक्षित उपचार पद्धती
📅 दिनांक: २१ मे २०२६
🕔 वेळ: सायंकाळी ०५:०० वाजता
आपल्या बालकासाठी आजच नोंदणी करा!
Shree Vishwasamarth Ayurveda
📞: Thane = 9594070070 | Dadar & Nerul = 9594080080
🌐: https://www.vishwasamarthaayurveda.com/
📌:
#सुवर्णप्राशन #आयुर्वेद #बालआरोग्य #रोगप्रतिकारशक्ती #आरोग्यदायीबालक