20/08/2026
सुरक्षित गर्भधारणा आणि निरोगी मातृत्वाबद्दल जाणून घ्या!
Currae Gynae IVF Birthing Hospitalच्या सुप्रसिद्ध Consultant Obstetrician, Gynaecologist, Infertility Specialist आणि Laparoscopic Surgeon डॉ. संगीता शेट्टी यांची खास मुलाखत NDTV मराठीवरील “डॉक्टर तुमच्या घरी” या कार्यक्रमात पाहायला विसरू नका.
या विशेष मुलाखतीमध्ये जाणून घ्या:
👩⚕️ सुरक्षित गर्भधारणेसाठी आवश्यक काळजी
🤰 गर्भावस्थेदरम्यान घ्यावयाची काळजी
❤️ निरोगी मातृत्वासाठी महत्त्वाच्या टिप्स
📅 दिनांक: 21 ऑगस्ट 2026
⏰ वेळ: दुपारी 2:30 वा.
तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आईसाठी ही माहिती नक्की शेअर करा.