Pinak Divine Energy

Pinak Divine Energy ✨ Reiki Healing | Meditation | Chakra Healing | Crystal Therapy | Tarot Reading | Reiki Courses | Distance Healing

🕉️✨   & ANCIENT INDIAN WISDOM — PART 1 ✨🕉️  जपानमधून आली… मग हजारो वर्षांपूर्वी भारतीय ग्रंथांमध्ये “प्राणशक्ती”चा विचार...
10/09/2026

🕉️✨ & ANCIENT INDIAN WISDOM — PART 1 ✨🕉️

जपानमधून आली… मग हजारो वर्षांपूर्वी भारतीय ग्रंथांमध्ये “प्राणशक्ती”चा विचार कसा आला?

हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?

मध्ये आपण Life Energy बद्दल बोलतो.

पण त्याही खूप आधी भारतीय योग आणि आध्यात्मिक परंपरेत “प्राण” या जीवनशक्तीचा अत्यंत खोलवर विचार झालेला आढळतो.

आणि इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे—

भगवद्गीतेत “Reiki” हा शब्द नाही.
आणि Reiki ही भारतीय शास्त्रातून निर्माण झाली, असाही दावा करता येत नाही.

पण भगवद्गीतेमध्ये प्राण आणि अपान यांचा उल्लेख आहे.

भारतीय योगपरंपरेत पुढे जीवनक्रियांशी संबंधित पाच प्रमुख प्राणांची संकल्पना सांगितली जाते—

🌿 प्राण — श्वसन व जीवन टिकवणाऱ्या क्रियांशी संबंधित
🌿 अपान — खाली जाणाऱ्या व विसर्जनाशी संबंधित क्रिया
🌿 समान — पचन व समतोलाशी संबंधित
🌿 व्यान — संपूर्ण शरीरभर कार्य करणारा प्रवाह
🌿 उदान — वरच्या दिशेच्या क्रियांशी संबंधित

आता इथे Reiki practitioner साठी एक सुंदर प्रश्न निर्माण होतो…

✨ Reiki session मध्ये हात एका ठिकाणी असताना sensation कधी दुसऱ्या ठिकाणी का जाणवते?

कधी उष्णता…
कधी थंडावा…
कधी tingling…
तर कधी काहीच विशेष sensation नाही.

मग याचा अर्थ Reiki काम करत नाही असा होतो का?

नाही. Reiki चा अनुभव प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक session मध्ये सारखाच असेल असे नाही.

आणि म्हणूनच माझ्या मते Reiki शिकणे म्हणजे केवळ “हात कुठे ठेवायचे” हे शिकणे नाही.

Reiki शिकताना त्यामागची तत्त्वे, -practice, energy awareness आणि स्वतःचे अनुभव शांतपणे observe करायला शिकणेही महत्त्वाचे आहे.

मी Reiki शिकवताना विद्यार्थ्यांना फक्त technique शिकवण्यापेक्षा एक गोष्ट समजावण्याचा प्रयत्न करते—

“Energy जाणवली का?” एवढाच प्रश्न विचारू नका.
“मी स्वतःमध्ये काय observe करत आहे?” हेही शिकायला सुरुवात करा.

कारण Reiki चा प्रवास केवळ दुसऱ्याला healing देण्यापासून सुरू होत नाही…

🌸 तो सर्वप्रथम स्वतःपासून सुरू होतो.

आणि कदाचित म्हणूनच Reiki बद्दल फक्त वाचणे आणि
Reiki प्रत्यक्ष शिकून नियमित practice करणे — या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

तुम्हालाही Reiki फक्त ऐकून न घेता योग्य पद्धतीने सुरुवातीपासून शिकायची असेल, तर माझ्या पुढील Reiki Level 1 Training ची माहिती घेण्यासाठी Inbox/WhatsApp वर फक्त

✨ “REIKI” ✨

लिहून पाठवा.

पुढच्या भागात आपण आणखी एका सुंदर विषयाकडे जाऊ—

🔱 “Physical Body च्या पलीकडे Pranamaya Kosha म्हणजे काय? आणि Reiki शी त्याचे साधर्म्य कुठे दिसते?”

Sarita Gangurde
Reiki Master Teacher
PINAK DIVINE ENERGY

  cutting healing,
28/08/2026

cutting healing,

“रेकी फक्त शिकायची नसते… ती जगायची असते. ✨स्वतःला Heal करत, इतरांच्या आयुष्यातही सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश पसरवायचा असतो....
18/08/2026

“रेकी फक्त शिकायची नसते… ती जगायची असते. ✨
स्वतःला Heal करत, इतरांच्या आयुष्यातही सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश पसरवायचा असतो. 🙏”
🌿 Reiki Level 1 | Online Training + Individual Offline Attunement
📅 21, 22 & 23 August 2026
📍 Individual Attunement – Thane
✨ Pinak Divine Energy

✨ #रेकी म्हणजे नेमकं काय? ति किती खोल आहे? ✨रेकी म्हणजे फक्त हात ठेवून केली जाणारी   नाही…आणि ती केवळ काही   शिकण्यापुरत...
18/08/2026

✨ #रेकी म्हणजे नेमकं काय? ति किती खोल आहे? ✨

रेकी म्हणजे फक्त हात ठेवून केली जाणारी नाही…
आणि ती केवळ काही शिकण्यापुरतीही मर्यादित नाही.

Reiki म्हणजे Awareness ची एक सुंदर साधना आहे. 🌿

आपण शरीर पाहू शकतो…
मनातील विचार ओळखू शकतो…
पण आपल्या भावनांचा, स्पर्शाचा, शांततेचा आणि अंतर्मनाचा अनुभव नेहमी डोळ्यांना दिसत नाही.

रेकीचा प्रवास आपल्याला याच सूक्ष्म स्तरांकडे अधिक सजगपणे पाहायला शिकवतो.

जितकी Reiki शिकत जाते, तितकं जाणवतं—
तिची खरी खोली मध्ये नाही, तर अनुभवात आहे.

पहिल्या टप्प्यावर आपण ऊर्जा अनुभवायला शिकतो…
पुढे स्वतःकडे शांतपणे पाहायला शिकतो…
आणि साधना खोल होत गेली की स्वतःच्या भावना, सवयी, प्रतिक्रिया आणि अंतर्मनाशी असलेलं नातं नव्याने समजू लागतं.

म्हणूनच माझ्यासाठी Reiki म्हणजे केवळ Healing Method नाही.

ती आहे—
✨ स्वतःशी जोडण्याची साधना
✨ मन शांत करण्याचा अनुभव
✨ स्वतःच्या ऊर्जेबद्दल जागरूक होण्याचा प्रवास
✨ आणि स्वतःच्या आत डोकावण्याची एक सुंदर संधी

रेकीचं गूढ एका दिवसात उलगडत नाही.
तिला फक्त वाचून समजून घेता येत नाही; नियमित साधनेतून तिचा अनुभव हळूहळू खोल होत जातो.

कधी ती शांतता बनून भेटते…
कधी स्वतःबद्दल एखादी नवीन जाणीव करून देते…
तर कधी फक्त काही क्षण स्वतःसोबत शांत बसायला शिकवते.

आणि कदाचित Reiki ची सर्वात सुंदर बाजू हीच आहे—

आपण बाहेर ऊर्जा शोधत निघतो…
आणि या प्रवासात हळूहळू स्वतःकडेच परत येऊ लागतो. ✨🪷

Reiki शिकणं म्हणजे शेवट नाही…
ती स्वतःला अधिक खोलवर जाणून घेण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे.

— Sarita
Pinak Divine Energy ✨
Reiki

https://chat.whatsapp.com/IBL92009wmhGao4oD5Pnxl?s=cl&p=a&ilr=4

17/08/2026

✨ FREE REIKI HEALING MEDITATION ✨
🌸 एक दिवस… फक्त स्वतःसाठी! 🌸

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही PINAK DIVINE ENERGY तर्फे सर्वांसाठी
💫 एक दिवसाचे FREE Reiki Healing Meditation 💫

🗓️ रविवार | 23 ऑगस्ट 2026
⏰ सकाळी 7:00 वाजता
💻 Online
💰 पूर्णपणे FREE

🌿 Meditation मुळे —
✨ मन शांत व Relax होण्यास मदत
✨ व Overthinking कमी करण्यास सहाय्य
✨ Energy वाढवण्यास मदत
✨ Aura & Chakra Energy Balancing
✨ भावनिक अस्वस्थता कमी करण्यास सहाय्य
✨ आत्मविश्वास व सकारात्मकता वाढवण्यास मदत
✨ स्वतःशी Connect होण्याचा सुंदर अनुभव

🌸 Reiki शिकलेली असणे आवश्यक नाही.
कोणीही या Meditation मध्ये सहभागी होऊ शकते. 🙏

💫 Limited Entries
📩 सहभागी होण्यासाठी “HEALING” असा DM करा.

तुमच्या मित्र-मैत्रिणी व कुटुंबीयांसोबत ही पोस्ट Share करा. ❤️

PINAK DIVINE ENERGY ✨

💧✨ Reiki Charged Water चा सुंदर अनुभव ✨💧रोजच्या छोट्याशा Reiki practice मुळे घरातील वातावरणात काय बदल जाणवू शकतो, हा माझ...
11/08/2026

💧✨ Reiki Charged Water चा सुंदर अनुभव ✨💧
रोजच्या छोट्याशा Reiki practice मुळे घरातील वातावरणात काय बदल जाणवू शकतो, हा माझ्या क्लाएंटचा स्वतःचा अनुभव. 🙏💫

💧 Reiki Charged Water – सुंदर अनुभव 🙏✨
“मी रोज रात्री आमच्या घरातील पाण्याच्या माठातील पाणी Reiki आणि Reiki Symbols द्वारे charge करते. हे charged water घरातील सर्वजण पितात.
पूर्वी घरातील वातावरणात तणाव जाणवायचा आणि माझ्या सासूबाईंचा स्वभावही कधी कधी खूप चिडचिडा वाटायचा. पण Reiki charged water सुरू केल्यापासून त्यांच्या वागण्यात मला खूप सकारात्मक बदल जाणवला आणि घरातील वातावरणही अधिक शांत व balanced वाटू लागले.
एक दिवस रात्री माठावर Reiki symbols करायचे माझ्याकडून राहून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा घरातील वातावरणात फरक जाणवला आणि सासूबाईंची चिडचिडही वाढल्यासारखी वाटली. तेव्हा लक्षात आलं की आदल्या रात्री मी पाणी charge करायला विसरले होते.
हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे आता मी न चुकता रोज माठातील पाणी Reiki symbols ने charge करते. माझ्या घरात पूर्वीपेक्षा खूप शांतता आणि positive वातावरण जाणवत आहे. 🙏✨
Thank you Sarita Ma’am & Reiki ❤️🙏
– Divine Energy”

“छोटासा practice… पण क्लाएंटच्या अनुभवात जाणवलेला सुंदर बदल. 💧✨”
टीप: हा वैयक्तिक अनुभव आहे; Reiki/charged water हे वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही.

04/08/2026

🌸 REIKI LEVEL 1 – तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलाची सुरुवात! 🌸
स्वतःसाठी... आपल्या कुटुंबासाठी... आणि इतरांसाठी Healing करण्याचा पहिला टप्पा.
✨ या कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळेल: ✅ Reiki Level 1 Attunement (शक्तिपात) ✅ Self Healing ✅ Family Healing ✅ Energy Protection ✅ Chakra Energy ची मूलभूत माहिती ✅ PDF Notes + Certificate
📅 तारीख: 14, 15, 16 ऑगस्ट 2026 💻 Online Live Batch ⚠️ जागा मर्यादित
📲 नोंदणीसाठी WhatsApp: 99673 30410
Pinak Divine Energy Heal • Balance • Transform ✨
,

Address

ThaneMumbai, Navi Mumbai, Kalyan, Dombivli, Pune
Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pinak Divine Energy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share