संजीवनी हॉस्पिटल उदगीर

  • Home
  • India
  • Udgir
  • संजीवनी हॉस्पिटल उदगीर

संजीवनी हॉस्पिटल उदगीर “अत्याधुनिक सुविधा, अचूक निदान आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा.
आपल्या आरोग्यासाठी सदैव तत्पर!”

 ❤️
28/08/2026

❤️

23/08/2026

* 🦟 Mosquito bite prevention* 🪟 खिडक्यांना जाळी लावा* 🧴 Mosquito repellent वापरा* 👕 पूर्ण बाह्यांचे कपडे घाला* 💧 साचलेले...
20/08/2026

* 🦟 Mosquito bite prevention
* 🪟 खिडक्यांना जाळी लावा
* 🧴 Mosquito repellent वापरा
* 👕 पूर्ण बाह्यांचे कपडे घाला
* 💧 साचलेले पाणी काढून टाका
* 🪣 पाण्याची भांडी झाकून ठेवा
* 🏠 परिसर स्वच्छ व कोरडा ठेवा
🦟 “डास छोटा… धोका मोठा!”

डेंग्यू • मलेरिया • चिकनगुनिया यापासून बचाव करा.

20/08/2026

Nag Panchami, Shravan Somvar, Nag Panchami Wishes, Shravan Monday, Urology, Kidney Health, Kidney Stone, Prostate Health...
17/08/2026

Nag Panchami, Shravan Somvar, Nag Panchami Wishes, Shravan Monday, Urology, Kidney Health, Kidney Stone, Prostate Health, Urinary Problems, Urologist, Dr Mahendra V Biradar,

16/08/2026

URSL | Ureteric Stone | Kidney Stone | Laser Lithotripsy | Ureteroscopy | DJ Stent | Stone Removal | Kidney Stone Treatment | Urology | Urologist | Minimally Invasive Surgery | Laser Stone Treatment | Endoscopic Surgery | Stone Surgery | Urology Care

13/08/2026

४१ वर्षीय महिला रुग्णामध्ये Locally Advanced Cervical Cancer मुळे दोन्ही Ureter वर अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे Hydroureteronephrosis म्हणजेच किडनीमध्ये सूज निर्माण झाली.

किडनीचे कार्य सुरक्षित ठेवण्यासाठी Bilateral DJ Stenting करण्यात आले. Cystoscopy आणि Guidewire च्या मदतीने DJ Stent योग्य ठिकाणी ठेवून किडनीपासून मूत्राशयापर्यंत लघवीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करण्यात आली.
👨‍⚕️ Dr. Mahendra Biradar
Consultant Urologist
Cystoscopy

31/07/2026

“या रुग्णाला डाव्या मूत्रवाहिनीत खडा होता. या खड्यामुळे लघवीचा मार्ग बंद झाला आणि मूत्रपिंडात पू साचला. या अवस्थेला पायोनेफ्रोसिस म्हणतात. त्यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होऊन क्रिएटिनिन २.१ पर्यंत वाढले, म्हणजेच अक्यूट किडनी इन्ज्युरी झाली. तातडीने डबल जे स्टेंट बसवून लघवीचा मार्ग मोकळा करण्यात आला.“

29/07/2026

28/07/2026

🍎 बाहेरून सर्व काही ठीक दिसतं… पण आतमध्ये नुकसान सुरू झालेलं असू शकतं.

जसे बाहेरून ताजे दिसणारे सफरचंद आतून खराब असू शकते, तसेच किडनी व मूत्रविकार सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे न देता वाढू शकतात.

⚠️ शरीर इशारे देते… त्याकडे दुर्लक्ष करू नका.

खालील लक्षणे असल्यास त्वरित युरोलॉजिस्टचा सल्ला घ्या:
✔️ वारंवार लघवी लागणे
✔️ लघवी करताना जळजळ किंवा त्रास
✔️ लघवीत रक्त येणे
✔️ कंबर किंवा पोटात तीव्र वेदना
✔️ किडनी स्टोनची लक्षणे
👨‍⚕️ डॉ. महेंद्र व्ही. बिरादार
युरोलॉजिस्ट व मूत्रविकार तज्ज्ञ
📍 संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बिदर रोड, उदगीर
🟢 रोज OPD उपलब्ध

Address

दुधीया हनुमान मंदिर उदगीर
Udgir
413517

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संजीवनी हॉस्पिटल उदगीर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share