08/07/2026
राकावियो उल्हासनगर रुग्णालयातर्फे Annual camp करिता विविध कंपनीमधून तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना विमा योजनेचे हितलाभ याविषयी माहिती देण्यात आली. व ज्या कर्मचाऱ्यांकडे विमकार्ड नाही त्यांना नोंदणी करण्यास सांगण्यात आले. तसेच बाह्यरुग्ण विभागाच्या परिसेविका श्रीमती नंदा केदार यांनी उपस्थित सर्वांना रुग्णालयाचे 'माहिती पुस्तक' वाटप केले.