Madhavbaug Rukmini Nagar Clinic

  • Home
  • Madhavbaug Rukmini Nagar Clinic
Directions Website

Madhavbaug Rukmini Nagar Clinic first AYURVEDIC MULTIDISCIPLINARY CARDIAC CLINIC, WIN DIABETES FOREVER, AVOID SURGERY FOR CARDIAC DISEASE.

COMPUTERISED STRESS TEST
HBA1C ( 3 months average blood sugar)
ABPM ( 24 hours blood pressure monitoring)

13/01/2022
*कसे चालावे - किती चालावे?  - डॉ. वृषाली सुरेश राजगुरे*चालताना आपण आपल्या शरीराचा भार पायांवर पेलून चालतो, त्यामुळे चालण...
15/07/2021

*कसे चालावे - किती चालावे? - डॉ. वृषाली सुरेश राजगुरे*

चालताना आपण आपल्या शरीराचा भार पायांवर पेलून चालतो, त्यामुळे चालणे हा वजन पेलण्याचाही (वेट बेअरिंग) व्यायाम आहे. असा हा उपयुक्त व्यायाम कसा व किती करावा हे बऱ्याच जणांना माहीत नसते.
याबद्दल काही उपयुक्त मुद्दे -
* सामान्य व्यक्तीने किमान 30 मिनिटे वेगाने चालले (ब्रिस्क वॉक) पाहिजे.
* योग्य वेगाने चालण्याचे सोपे प्रमाण म्हणजे चालताना तुम्हांला बोलता येऊ शकते पण गाणं म्हणता येत नाही इतक्या वेगाने चालणे.
* व्यक्तीनुसार चालण्याचा योग्य वेग काढण्याचे एक समिकरणही आहे. 220 वजा त्या व्यक्तीचं वय (उदा.:- 60) = 160 एम.एच.आर. (मॅक्सिमम हार्ट रेट) म्हणजे प्रती मिनिट त्या व्यक्तीचे हृदयाचे पडणारे कमाल ठोके. या संख्येच्या 75% (160 गुणीले 75 भागिले 100 = 120) हा त्या व्यक्तीचा टी.एच.आर. (टारगेट हार्ट रेट) म्हणजे प्रती मिनिट त्या व्यक्तीचे पडावेत असे निर्धारित ठोके. अर्थात 60 वय असलेली व्यक्ती चालल्यावर हृदयाचे ठोके प्रती मिनिट 120 ठोके पडेपर्यंत चालू शकते. त्याहून अधिक वेगाने चालणे योग्य नाही.
* चालणे हा बिनाखर्चाचा बहुगुणी व्यायाम असला तरी चुकीची पादत्राणे वा चुकीच्या पद्धतीने चालण्यामुळे पायात वेदना होणे, पायाच्या मांसल त्वचेला भोवरी (ब्लिस्टर) होणे असे त्रास होतात. त्यामुळे आपली पादत्राणे आरामदायी असणे गरजेचे असते. चालताना आपली टाच (हील) जमिनीला चवड्याच्या (टो) आधी लागणे ही चालण्याची योग्य पद्धत आहे.
आज पासूनच रोज योग्य रितीने किमान अर्धा तास चालण्याचा निश्‍चय करुया.
- डॉ. वृषाली सुरेश राजगुरे, माधवबाग - अमरावती रुक्मिणीनगर क्लिनिक 7304725005

जागतीक महिला दिवस निमीत्त*माधवबाग क्लिनिक ऱुख्मिनि नगर, प्रशांत नगर रोड, अमरावती * तर्फे आयोजित *विषय - रज निवृत्ति काळा...
05/03/2021

जागतीक महिला दिवस निमीत्त
*माधवबाग क्लिनिक ऱुख्मिनि नगर, प्रशांत नगर रोड, अमरावती *
तर्फे आयोजित
*विषय - रज निवृत्ति काळातिल स्त्रियान चा आजर
○ मार्गदर्शक ○
डॉ वृशाली राजगुरे
आजच्या धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैली मुळे निर्माण होणारे आजार व स्त्रीयांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन.
दिनांक - १० मार्च २०२१
वेळ - दुपरी ३ वाजता
○ मुलाखतकार ○
डॉ. उन्मेश पनवेलकर
माधवबाग विदर्भ रिजन प्रमुख
जागतिक महिला दिन निमीत्त मोफत तपासनी शिबिर ८ ते १५ मार्च २०२१ पर्यंत राहील.
(नोंदनी आवश्यक *)
Madhavbaug Clinic Rukhmini Nagar Amravti is inviting you to a scheduled Zoom meeting.
https://us04web.zoom.us/j/8636442094...
Meeting ID: 863 644 2094
Passcode: 3RjaUL
नोंदनी व Zoom/ Facebook लिंक करीता कॉल करा ☎️ 7304725…

Address

House No 912, Rajendra Colony Prashant Nagar Road

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhavbaug Rukmini Nagar Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your practice to be the top-listed clinic?

Share