13/06/2026
⚠️ या सवयी भविष्यात Fertility वर परिणाम करू शकतात!
आपल्या दैनंदिन जीवनातील काही सवयी नकळत प्रजननक्षमतेवर (Fertility) परिणाम करू शकतात. अपुरी झोप, सततचा ताण, चुकीचा आहार, धूम्रपान, मद्यपान, वाढते वजन किंवा शारीरिक हालचालींचा अभाव यांसारख्या गोष्टी भविष्यात गर्भधारणेत अडथळे निर्माण करू शकतात.
आज घेतलेली योग्य काळजी उद्याच्या निरोगी पालकत्वाचा पाया ठरू शकते. 💕
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या अशा सवयींबद्दल ज्या Fertility वर परिणाम करू शकतात आणि त्यापासून कसे दूर राहावे.
🎥 व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा.