05/03/2026
एक छोटंसं स्वप्न… आणि आज यशस्वी ३ वर्षांची वाटचाल!
आपल्या विश्वास, प्रेम आणि सहकार्यामुळेच आमच्या क्लिनिकला आज ३ वर्षे पूर्ण झाली.
आपल्या आरोग्यसेवेसाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत.
मनापासून धन्यवाद! 🙏🏥✨
3YearsOfService