11/08/2026
सांधेदुखी आणि गुडघेदुखीपासून मिळवा मुक्ती! 🦵✨
सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा हालचाल करताना होणारा त्रास यांसारख्या समस्यांवर उपचारासाठी आता लांब जाण्याची गरज नाही! international अनुभव असलेले तज्ज्ञ जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आता गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहेत.
👨⚕️ तज्ज्ञ ऑर्थोपेडिक सर्जन:
डॉ. निशित शाह
MS Ortho, MCh, PGDIP
Consultant Orthopaedic and Joint Replacement Surgeon
(Fellowship from UK, Europe & Australia)
📅 विशेष ओपीडीचा तपशील:
🗓️ वार व दिनांक: बुधवार, १२ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: दुपारी १२:०० ते २:००
🏥 गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
📍 पत्ता: सिद्धनाथवाडी, वाई
📞 अपॉइंटमेंट व अधिक माहितीसाठी संपर्क:
📱 ८६०५९४५१४४ | ९८५००६५६२६ | ७४४७४२६८१२
❤️ LIKE करा ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी!
📤 SHARE करा सांधेदुखीने त्रस्त असलेल्या मित्र-परिवारासोबत!
💾 SAVE करा ही पोस्ट ओपीडीच्या वेळेचे स्मरण ठेवण्यासाठी!
📲 जागा मर्यादित! आजच आपली अपॉइंटमेंट बुक करा.