27/09/2026
⚠️ प्रत्येक गुडघेदुखीला फक्त “वात” म्हणून दुर्लक्ष करू नका!
गुडघा दुखतोय म्हणजे नेमकं कारण काय?
वात? Osteoarthritis? Ligament problem? की काही वेगळं?
👉 योग्य कारण समजून घेणं हेच योग्य उपचाराचं पहिलं पाऊल आहे.
या Video मध्ये याच विषयावर थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिली आहे. 🎥
089756 75380
तुमच्या ओळखीमध्ये गुडघेदुखीचा त्रास असलेली व्यक्ती असेल तर हा Video त्यांच्यापर्यंत नक्की Share करा. ❤️
💬 तुमचा गुडघा कधी दुखतो? Comment मध्ये सांगा.
#वातरोग #गुडघेदुखी #आयुर्वेदसलाहकार