13/08/2026
टीव्हीचा आवाज वाढवावा लागणे, गर्दीत बोलणे न समजणे किंवा कानात गुणगुणणारा आवाज येणे ही ऐकण्याची क्षमता कमी झाल्याची लक्षणे असू शकतात.
* आजच 'हिअरिंग टेस्ट' (Audiometry) का करावी?
* चाचणी पूर्णपणे वेदारहित आणि सोपी असते.
* वेळेवर निदान झाल्याने कानांचे पुढील नुकसान टाळता येते.
* योग्य उपचारांनी तुमचे आयुष्य सुकर होते.
डोळ्यांच्या चष्म्याप्रमाणे कानांची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे! आजच तुमची आणि घरातील ज्येष्ठांची कानाची तपासणी करा. ❤️
📞 अधिक माहितीसाठी/अपॉइंटमेंटसाठी आजच संपर्क साधा: +91-7719988864