31/05/2025
वयाच्या वाढत्या वळणावर मणक्याला आराम – आता आपल्या यवतमाळ शहरात!
तुमच्या मणक्याच्या त्रासाला कायमचा रामराम!
ऑर्थोपेडिक स्पाईन सर्जन डॉ. स्वप्निल संजय हजारे यांची एकदिवसीय विशेष विसिट यवतमाळमध्ये!
कमरेदुखी, मानदुखी, स्लिप डिस्क, मणक्याच्या शस्त्रक्रिया यावर तज्ज्ञ उपचार!
👨⚕️ MS Orthopaedics | Fellowship in Spine Surgery
🗓️ रविवार, 01/06/2025
🕚 वेळ: दुपारी 11 ते 2
📍 साईश कान नाक घसा हॉस्पिटल, डॉ. रोशन शहाकार, 245, शिवाजी नगर, आयुर्वेदिक कॉलेज ते शिवाजी गार्डन ग्राउंड रोड, यवतमाळ
डॉ. स्वप्निल संजय हजारे यांची यवतमाळमध्ये विशेष विसिट – मणक्याच्या आजारांवरील शास्त्रशुद्ध उपाय!
📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा: 9975576110