Vighnaharta Multispecialty Hospital Yeola

Vighnaharta Multispecialty Hospital Yeola Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vighnaharta Multispecialty Hospital Yeola, Hospital, SH-30, Yeola.

02/10/2024
09/02/2023
🩸उच्च रक्तदाबाची लक्षणे +• तीव्र डोकेदुखी• थकवा किंवा थरथरणे• अनियमित हृदयाचा ठोका• श्वास घेण्यास अडचण• छातीत दुखणे• दृष...
03/02/2023

🩸उच्च रक्तदाबाची लक्षणे +
• तीव्र डोकेदुखी
• थकवा किंवा थरथरणे
• अनियमित हृदयाचा ठोका
• श्वास घेण्यास अडचण
• छातीत दुखणे
• दृष्टी समस्या

सर्वोत्तम काळजी आणि उपचारांसाठी आमचा
सल्ला घ्या.

𝐆𝐞𝐭 𝐅𝐫𝐞𝐞 𝐀𝐝𝐯𝐢𝐜𝐞 𝐀𝐧𝐝 𝐈𝐧𝐟𝐨 📑 :
📞 6200646550 / (02559)299510
📩[email protected]
📌 साई समर्थ प्लाझा, 60 फुटी रोड पाणी टाकी जवळ, विंचूर रोड, येवला.

💗हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे• छातीत अस्वस्थता किंवा वेदना होणे• हातात वेदना होणे किंवा मुंग्या येणे• मान आणि पाठदुखी•...
01/02/2023

💗हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे
• छातीत अस्वस्थता किंवा वेदना होणे
• हातात वेदना होणे किंवा मुंग्या येणे
• मान आणि पाठदुखी
• थकवा जाणवणे
• चक्कर येणे
• धाप लागणे

हृदयविकार संबंधित कोणत्याही समस्येसाठी आमच्याशी संपर्क साधा.

𝐆𝐞𝐭 𝐅𝐫𝐞𝐞 𝐀𝐝𝐯𝐢𝐜𝐞 𝐀𝐧𝐝 𝐈𝐧𝐟𝐨 📑 :
📞 6200646550 / (02559)299510
📩[email protected]
📌 साई समर्थ प्लाझा, 60 फुटी रोड पाणी टाकी जवळ, विंचूर रोड, येवला.

पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन..💐 चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलह...
31/01/2023

पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन..💐
चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.
- महात्मा गांधी

𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐑𝐞𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐃𝐚𝐲A big salute to every single freedom fighter. For it was they who led the struggle and helped in beaut...
26/01/2023

𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐑𝐞𝐩𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐃𝐚𝐲
A big salute to every single freedom fighter. For it was they who led the struggle and helped in beautiful nation-building

◉किडनीच्या आजाराची मुख्य लक्षणे• वारंवार लघवी होणे• लघवीचा प्रवाह पातळ होणे• जळजळ, लघवी लाल होणे• शरीराची सूज• भूक न लाग...
24/01/2023

◉किडनीच्या आजाराची मुख्य लक्षणे
• वारंवार लघवी होणे
• लघवीचा प्रवाह पातळ होणे
• जळजळ, लघवी लाल होणे
• शरीराची सूज
• भूक न लागणे
• अशक्तपणा, धाप लागणे
• हाडे दुखणे
☛किडनीशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी आमच्याशी संपर्क साधा.

𝐆𝐞𝐭 𝐅𝐫𝐞𝐞 𝐀𝐝𝐯𝐢𝐜𝐞 𝐀𝐧𝐝 𝐈𝐧𝐟𝐨 📑 :
📞 6200646550 / (02559)299510
📩[email protected]
📌 साई समर्थ प्लाझा, 60 फुटी रोड पाणी टाकी जवळ, विंचूर रोड, येवला.

आता अत्याधुनिक उपचार मिळवा सवलतीच्या दरात!!𝐆𝐞𝐭 𝐅𝐫𝐞𝐞 𝐀𝐝𝐯𝐢𝐜𝐞 𝐀𝐧𝐝 𝐈𝐧𝐟𝐨 📑 :📞 6200646550 / (02559)299510📩vighnahartahospital0...
18/01/2023

आता अत्याधुनिक उपचार
मिळवा सवलतीच्या दरात!!
𝐆𝐞𝐭 𝐅𝐫𝐞𝐞 𝐀𝐝𝐯𝐢𝐜𝐞 𝐀𝐧𝐝 𝐈𝐧𝐟𝐨 📑 :
📞 6200646550 / (02559)299510
📩[email protected]
📌 साई समर्थ प्लाझा, 60 फुटी रोड पाणी टाकी जवळ, विंचूर रोड, येवला

!!..नाते तुमचे आमचेहळुवार जपायचे…तिळगुळा संगेअधिक दॄढ करायचे….तिळगुळ घ्या गोड बोला..!!आपणांस व आपल्या परिवारासं मकरसंक्र...
15/01/2023

!!..नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे…
तिळगुळा संगे
अधिक दॄढ करायचे….
तिळगुळ घ्या गोड बोला..!!
आपणांस व आपल्या परिवारासं मकरसंक्रांतीच्या मनःपुर्वक शुभेच्छा❤️✨..!!
𝐆𝐞𝐭 𝐅𝐫𝐞𝐞 𝐀𝐝𝐯𝐢𝐜𝐞 𝐀𝐧𝐝 𝐈𝐧𝐟𝐨 📑 :
📞 6200646550 / (02559)299510
📩[email protected]
📌 साई समर्थ प्लाझा, 60 फुटी रोड पाणी टाकी जवळ, विंचूर रोड, येवला

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....💐💐𝐆𝐞𝐭 𝐅𝐫𝐞𝐞 𝐀𝐝𝐯𝐢𝐜𝐞 𝐀𝐧𝐝 𝐈𝐧𝐟𝐨 📑 :📞 6200646550 / (02559)299510📩vighna...
12/01/2023

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....💐💐
𝐆𝐞𝐭 𝐅𝐫𝐞𝐞 𝐀𝐝𝐯𝐢𝐜𝐞 𝐀𝐧𝐝 𝐈𝐧𝐟𝐨 📑 :
📞 6200646550 / (02559)299510
📩[email protected]
📌 साई समर्थ प्लाझा, 60 फुटी रोड पाणी टाकी जवळ, विंचूर रोड, येवला
#

Address

SH-30
Yeola
423402

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vighnaharta Multispecialty Hospital Yeola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vighnaharta Multispecialty Hospital Yeola:

Shortcuts

Share

Category