02/06/2026
रुग्णसेवेला मिळालेली ही कौतुकाची थाप! 🌟
आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे आमदार मा. सुरेश अण्णा धस यांनी साई माऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व संपूर्ण टीमच्या आरोग्यसेवेतील उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले. 🙏
हे कौतुक आमच्या संपूर्ण टीमसाठी प्रेरणादायी असून, रुग्णसेवेप्रती आमची बांधिलकी अधिक दृढ करणारे आहे. 💙