29/10/2026
❓ #ताणतणावामुळे_शुक्राणू_तयार_होणे_थांबते_का?
⚠️ दीर्घकाळचा ताण पुरुषांच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि गुणवत्तेत बदल होऊ शकतात.
🔬 मात्र, ताणामुळे शुक्राणू तयार होणे पूर्णपणे थांबतेच असे नाही.
💡 ताण कमी करण्यासाठी काय करावे?
✅ पुरेशी आणि नियमित झोप घ्या.
✅ नियमित व्यायाम करा.
✅ संतुलित आहार घ्या.
✅ ताणाचे व्यवस्थापन करा.
🩺 गर्भधारणेत अडचण येत असल्यास योग्य तपासणीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
👨⚕️ Dr. Vishal Mehta
Consultant Gynecologist
Infertility & Laparoscopy Specialist
Reg. No.: 2001/03/1479
🏥 VINCA IVF टेस्ट ट्युब बेबी सेंटर
📍 पत्ता: मेहता मेडिकेअर हॉस्पिटल, व्ही. टी. सी. सेंटर, वीर-शैव मंगल कार्यालयाजवळ, भिगवण रोड, बारामती.
📞 संपर्क: 8888391000 / 9890265918