Vision Homoeopathy

Vision Homoeopathy Vision Homoeopathy - Every Life Matters
For Your Every Single Suffering Councelling & Consultation, with Your Satisfaction. Your Cure is Our Mission.

24/05/2026

उन्हाळ्यात शरीर 2 मिनिटात थंड करायचं आहे?
3 घरगुती Drinks सांगितले आहेत.
Link Story मध्ये 👆
k sharbat, buttermilk benefits, Dr Deepak, Vision Homoeopathy, marathi health tips, उन्हाळ्यात काय प्यावे, लू लागली उपाय, body cooling drinks, dehydration remedy, pitta shanti, acidity home remedy, natural drinks, summer health tips 2026, homoeopathy marathi

21/05/2026
19/05/2026

मान ताठ झाली? वळत नाही? 😰 Mobile मुळे होते!

हे 3 नवीन योगा करा - खुर

2 मिनिटात रक्तप्रवाह सुरू होतो, वेदना कमी होते.

Full Video YouTube वर - "Mobile मुळे मान आखडते Part 2"
Link Comment मध्ये टाकली आहे 👇

तुम्हाला किती वेळ Mobile वापरून मान दुखते? Comment करा.

VisionHomoeopathy MarathiHealthTips Homeopathy Shorts मानदुखी 2MinYoga

📍 Vision Homoeopathy, Dombivali

09/05/2026

जेवणानंतर पोट फुटबॉल ⚽❓❓ | ९९% लोक या २ चुका करतात .deipakk
Part 3 🔥 रोजच्या वेदना Series

सकाळी 7 AM ला 974 लोकांनी पायात गोळ्याचा उपाय बघितला 🙏 आता दिवसभर पोट फुगून त्रास होतो त्यांच्यासाठी 👇

जेवणानंतर पोट फुटबॉलसारखं होतं? 😰
ढेकर येत नाहीत? कपडे Tight होतात?

99% लोकांच्या 2 चुका:
❌ जेवताना पाणी पिणे
❌ जेवणानंतर लगेच झोपणे

3 घरगुती उपाय 0 खर्चात:
✅ जेवणाच्या 1 तास नंतर पाणी प्या
✅ 10 Min वज्रासन करा - Gas लगेच जाईल
✅ बडीशेप + खडीसाखर चावा

'GAS' Comment करा जर त्रास असेल.
'DONE' लिहा 3 दिवस करून फरक पडला तर.

Video Save करून आईला पाठवा. उपयोगी पडेल 🙏
Full 1 Min Video YouTube वर

⚠️ अल्सर/BP वाले डॉक्टरांना विचारून करा

#पोटफुगणे marathihealth drdeepak homeremedy पचन वज्रासन बडीशेप घरगुतीउपाय healthtips guthealth marathireels gasrelief ayurveda

08/05/2026

पायात गोळा येऊन किंचाळून उठता? 😱
99% लोक ही 1 चूक करतात - Sodium ची चूक!

दही Video नंतर सगळ्यात जास्त प्रश्न आला 👇
"सर, रात्री पायात गोळे येतात त्याचं काय?"
त्याचं उत्तर 1 तासात 500+ लोकांनी बघितलं 🔥
YouTube वर 1 तासात 500+ लोकांनी बघितला 🔥

homeremedy nightcramps ratrichaupaay marathihealth

08/05/2026

*"बायांनो, रात्रीची ही 1 चूक महागात पडेल"*
रात्री दही = सकाळी गुडघे जाम ❌ .deipakk

40 नंतर 10 पैकी 8 बायकांना हा त्रास होतो. पण कारण माहित नसतं.

Save करा ही Reel. तुमच्या आईला, बहिणीला पाठवा 🙏

Comment 'SANDHE' आणि Free Diet Chart मिळवा ⬇️

HomeopathyMarathi BaykancheAarogya SandedukhiUpay ReelsMarathi

07/05/2026

सकाळी लिंबू पाणी पिता ? STOP! 🛑 लिव्हर खराब होतंय | .deipakk
VisionHomeopathy MarathiHealth LiverDetox MorningDrinkMyth NuxVomica Chelidonium MarathiShorts HealthTips Health healthawareness

नमस्कार मित्रांनो, व्हिजन होमिओपॅथी क्लिनिक  गेले 9-10 वर्षांपासून तुमच्या सेवेत तत्पर आहे, आज तुम्हा सर्वांना सांगण्यात...
01/01/2026

नमस्कार मित्रांनो, व्हिजन होमिओपॅथी क्लिनिक गेले 9-10 वर्षांपासून तुमच्या सेवेत तत्पर आहे, आज तुम्हा सर्वांना सांगण्यात खूप आनंद होत आहे की आजपासून व्हिजन होमिओपॅथी क्लिनिक ची नवी ओळख करून देत आहोत.
तोच विश्वास , तीच बांधिलकी
फक्त ओळख नवी
प्रस्तुत करत आहोत
व्हिजन होमिओपॅथी क्लिनिक चा नवीन लोगो.

व्हिजन होमिओपॅथी क्लिनिक
डॉ. दिपक कोरगांवकर
होमिओपॅथी तज्ञ

10/12/2025

थंडीत ओठ फाटत आहेत? हा उपाय नक्की करा | Dry Cracked Lips | Home Remedy | Health | Shorts | Facts | .deipakk


Address

B 103, Dedhia Niwas, Off Cheda Road, Dombivli Landmark: Phadke Road Ganpati Temple
Dombivli
421201

Opening Hours

Monday 7:30pm - 10pm
Tuesday 7:30pm - 10pm
Wednesday 7:30pm - 10pm
Thursday 7:30pm - 10pm
Friday 7:30pm - 10pm

Telephone

+919773365520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vision Homoeopathy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vision Homoeopathy:

Share

Category