28/10/2026
👂 कानातील मळाचा त्रास? कानात काडी किंवा इतर वस्तू घालणं टाळा!
कानातील मळ (Ear Wax) स्वतः काढण्याचा प्रयत्न केल्यास कानाला इजा होऊ शकते. त्यामुळे कानाची स्वच्छता सुरक्षितपणे करण्यासाठी ENT तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 🩺
✅ कानात काडी किंवा इतर वस्तू घालू नका. ✅ कानातील मळ काढण्यासाठी योग्य उपचार घ्या. ✅ कानांच्या आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
🏥 Gosavi Hospital – Ashwini Prasad Advanced ENT Treatment with High-Tech Equipment & Testing Facilities.
📍 Station Road, Mira Road
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क: 7620493989
कानांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, आजच ENT तज्ज्ञांशी संपर्क साधा!
#कानांचीकाळजी