Jeevanvidya Mission

Jeevanvidya Mission Official Facbook Page of "Jeevanvidya Mission". Jeevanvidya is a philosophy of life and an art of successful living. www.jeevanvidya.org
(509)

Jeevanvidya Mission is a non-profit, educational, secular, and social organization (Registration No. E-7733), which Satguru Wamanrao Pai founded in 1955. Jeevanvidya is the science of life and the art of successful and harmonious living. Its major vision dwells on the Mindset Revolution. Its foremost and important aim is to imbibe the fact in our minds that, ‘You are the architect of your destiny.’

10/05/2026

आई आनंदी असेल, तर घरात प्रेम, शांतता आणि सकारात्मकता आपोआप फुलते… ❤️

आईच्या हसण्यातच मुलांचे संस्कार, घराचं सौख्य आणि कुटुंबाची उब दडलेली असते. ✨

या Mother’s Day ला- तिच्यावर प्रेम करा, तिचा सन्मान करा… कारण आई आनंदी असेल तर घर स्वर्ग बनतं.

A happy mother brings warmth, positivity, and peace into the entire home… ✨

A mother’s smile shapes a child’s values and fills the family with love. 🌸

This Mother’s Day, celebrate her, respect her, and make her feel special- because when a mother is happy, the whole home shines brighter.

आजच्या youth च्या मनातले professional life चे प्रश्न आता येणार आहेत YouWaah मध्ये 🎙️💭 Comment मध्ये तुम्हाला कोणता मुद्द...
07/05/2026

आजच्या youth च्या मनातले professional life चे प्रश्न आता येणार आहेत YouWaah मध्ये 🎙️

💭 Comment मध्ये तुम्हाला कोणता मुद्दा discuss करायला आवडेल नक्की लिहा

कदाचित तुमचाच प्रश्न पुढच्या session मध्ये चर्चिला जाईल!

✅ Matching Partner✅ AgeDecision and what’s next❓Tune in today’s YouWaah session with  🗓️Tonight- Thursday, 23rd April 20...
23/04/2026

✅ Matching Partner
✅ Age

Decision and what’s next❓

Tune in today’s YouWaah session with

🗓️Tonight- Thursday, 23rd April 2026
🕘 9PM IST
📍Session Link in bio

21/04/2026

कृतज्ञतेने भारलेलं मन… आणि स्मरणात सदैव राहणारं एक मायेचं अस्तित्व ✨

आदरणीय सौ. माईंच्या जन्मदिनानिमित्त,
प्रेम, त्याग आणि शक्तीच्या प्रत्येक रूपाला वंदन करत
हा दिवस ‘स्त्री सन्मान दिन’ म्हणून साजरा केला 🙏🏻

सन्मान ‘ती’ चा ✨
19/04/2026

सन्मान ‘ती’ चा ✨

कृतज्ञतेने भारलेलं मन… आणि स्मरणात सदैव राहणारं एक मायेचं अस्तित्व ✨आदरणीय सौ. माईंच्या जन्मदिनानिमित्त,प्रेम, त्याग आणि...
19/04/2026

कृतज्ञतेने भारलेलं मन… आणि स्मरणात सदैव राहणारं एक मायेचं अस्तित्व ✨

आदरणीय सौ. माईंच्या जन्मदिनानिमित्त,
प्रेम, त्याग आणि शक्तीच्या प्रत्येक रूपाला वंदन करत
हा दिवस ‘स्त्री सन्मान दिन’ म्हणून साजरा केला 🙏🏻

सन्मान ‘ती’ चा | शनिवार, १८ एप्रिल २०२६ | सायं ५ वा.📍 योगी सभागृह, दादर🔗 Registration link in bioरजिस्ट्रेशन अनिवार्य आह...
17/04/2026

सन्मान ‘ती’ चा | शनिवार, १८ एप्रिल २०२६ | सायं ५ वा.
📍 योगी सभागृह, दादर
🔗 Registration link in bio

रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे- आपल्या सुविधेसाठी जीवनविद्या ॲप वर दिलेल्या लिंकवर किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन करावे ही विनंती-
https://jeevanvidya.org/events/register/strisanman26

१६ एप्रिल- आदरणीय सौ.माईंच्या जन्मदिनानिमित्त आपण हा दिवस ‘स्त्री सन्मान दिन’ म्हणून साजरा करतो.हा केवळ एक दिवस साजरा कर...
16/04/2026

१६ एप्रिल- आदरणीय सौ.माईंच्या जन्मदिनानिमित्त आपण हा दिवस ‘स्त्री सन्मान दिन’ म्हणून साजरा करतो.

हा केवळ एक दिवस साजरा करण्यासाठी नाही..

जीवनविद्येच्या तत्वज्ञानानुसार, स्त्री सन्मान म्हणजे-
तिच्या त्यागाची कदर करणं,
तिच्या कष्टांची जाणीव ठेवणं,
तिच्या भावनांना समजून घेणं,
तिच्या आवडीनिवडीचा आदर करणं,
तिच्या कर्तृत्वाची दखल घेणं
आणि तिच्या आरोग्याची जबाबदारी मानणं.
स्त्रीचा सन्मान हा केवळ शब्दांत नाही,
तर आपल्या वागण्यात, विचारांत आणि कृतीत दिसायला हवा.

चला, आजपासून हा संकल्प करूया-
स्त्री सन्मान… दररोज, प्रत्येक ठिकाणी. 🙏🏻✨

कृतज्ञतेने भारलेलं मन…आणि स्मरणात सदैव राहणारं एक मायेचं अस्तित्व..✨कृतज्ञतापूर्वक वंदन🙏🏻
16/04/2026

कृतज्ञतेने भारलेलं मन…आणि स्मरणात सदैव राहणारं एक मायेचं अस्तित्व..✨

कृतज्ञतापूर्वक वंदन🙏🏻

Address

Jeevanvidya Mission, A2, Siddharth Nagar, Opp Dheeraj Upvan, Off Western Express Highway, Borivali (East)
Mumbai
400101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevanvidya Mission posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jeevanvidya Mission:

Share