03/10/2026
पाठदुखी म्हणजे नेहमीच Sciatica असते का? ❌
नाही.
साधी पाठदुखी अनेकदा कंबरेपुरती मर्यादित असते आणि muscle strain, चुकीची posture किंवा physical activity यांसारख्या कारणांमुळे होऊ शकते.
पण Sciatica मध्ये nerve involvement असल्यामुळे वेदना कंबरेपासून नितंब, मांडी, पोटरी किंवा पायापर्यंत जाऊ शकतात. त्यासोबत मुंग्या, झिणझिण्या, जळजळ किंवा काही वेळा पायात कमजोरीही जाणवू शकते.
म्हणूनच फक्त “पाठ दुखतेय” एवढ्यावरून स्वतः diagnosis करू नका.
तुमच्या symptoms चे योग्य कारण समजून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
📌 हा पोस्ट Save करा आणि ज्यांना वारंवार पाठदुखी किंवा पायात जाणारी वेदना होते त्यांच्यासोबत Share करा.
LegPain BackPainRelief SpineSurgeon OrthopaedicSurgeon PuneDoctor Pune