Sahasra Maha Vaastu

Call Directions Website Contact the practice

Sahasra Maha Vaastu Dr.Narendra Sahasrabuddhe is an consultant from Pune,India with 40 years of experience in Structure We are into Vaastu consulting since 25 years.

We offer various courses in this subject all over the globe. We have written over 15 book in various languages.

08/11/2026
डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४भवनामध्ये याप्रमाणे संरचना आग्नेय दिशेस केल्यास मुलांच्या प्रकृती-शिक्षण...
07/11/2026

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४
भवनामध्ये याप्रमाणे संरचना आग्नेय दिशेस केल्यास मुलांच्या प्रकृती-शिक्षण-स्वभावात सुधार होतानाचा अनुभव येउ शकतो.

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४भवनामध्ये याप्रमाणे संरचना दक्षिण दिशेस केल्यास भय-रोग-अपघात न होता जीवन...
07/11/2026

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४
भवनामध्ये याप्रमाणे संरचना दक्षिण दिशेस केल्यास भय-रोग-अपघात न होता जीवनात सुधार होतानाचा अनुभव येउ शकतो.

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४भवनामध्ये या प्रकारे संरचना  पश्चिम दिशेस केल्यास भवनात कलह-भांडणे-भेद क...
07/11/2026

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४
भवनामध्ये या प्रकारे संरचना
पश्चिम दिशेस केल्यास भवनात कलह-भांडणे-भेद कमी होतानाचा अनुभव येईल. कोर्ट कज्जेमध्ये यश मिळाल्याचा अनुभव येउ शकतो.

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४भवनामध्ये याप्रमाणे संरचना नैरूत्य दिशेस केल्यास भूतखेत-बाधा-दीर्घ व्याध...
07/11/2026

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४
भवनामध्ये याप्रमाणे संरचना नैरूत्य दिशेस केल्यास भूतखेत-बाधा-दीर्घ व्याधी-मानसिक आजार न होता जीवनात सुधार होतानाचा अनुभव येउ शकतो.

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४याप्रकारे नदीचे गोटे लोखंडाच्या पिंजर्यात ठेवून अस्त दिशांमध्ये ठेवल्यास...
07/11/2026

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४
याप्रकारे नदीचे गोटे लोखंडाच्या पिंजर्यात ठेवून अस्त दिशांमध्ये ठेवल्यास प्रबल पवित्र पृथ्वी तत्वामुळे अस्तप्रवाहांचे विसर्जन होते. अस्तप्रवाहांच्या विसर्जनामुळे उगमप्रवाहांच्या उर्जा मंडलांचा विस्तार होतो. या उर्जेचा मंडलाकार आविष्कार भवनात सर्व अंगदेवताना पुष्ट करते. जेव्हा एखाद्या अस्तदिशेत विपरित अंतराळाची बाधा असते तेव्हा अशा प्रकारे नदीच्या गोट्यांचे कॉलम करून ठेवल्यास ही बाधा या प्रबल पृथ्वी तत्वात शोषली जाते.

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४काळ्या दगडाच्या वेदीवर या प्रमाणे लोखंडाची नाभीशंकूसमान जडत्वाने भारलेली...
06/11/2026

डॉ नरेंद्र हरि सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४
काळ्या दगडाच्या वेदीवर या प्रमाणे लोखंडाची नाभीशंकूसमान जडत्वाने भारलेली शंकूची रचना पश्चिमेच्या अस्तप्रवाहांचा भेद करते. जेव्हा पश्चिमेत दोष असतात तेव्हा भवनात-ऑफिसात पश्चिमेच्या मध्यात अशी संरचना करावी. नाभीशंकूच्या आकारप्रकारात ब्रह्मा-विष्णू-महेश या जगत व सृष्टि चालवणार्या तिन्ही तत्वांचा मिलाफ असल्याने त्यात दिव्यत्वाची धारणा समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे पांच ही तत्वांचा संगम या आकारप्रकारात असल्यानेही त्यात दिव्यता येते. प्रबल पृथ्वी तत्वामुळे पश्चिमेच्या सर्व अस्तप्रवाहांचे विसर्जन या संग्रहात होते. पश्चिमेत शनी व राहू चे विषमय विपरित स्पंदन , निर्बल पृथ्वी तत्वामुळे वातावरणात पसरते. ही विषमय स्पंदने या संरचनेत विसर्जित होतात. पश्चिमेच्या स्पंदनांमुळे कलह-कोर्ट-घटस्फोट-भेद यांचे स्पंदन भवनाच्या शांती-समृद्धीचा नाश करतात. यालाच अस्तप्रवाह म्हणतात. ही स्पंदने या संरचनेत विसर्जित होतात. एका कारखानदाराच्या घराच्या पश्चिमेच्या मोठ्या प्रांगणाचा भेद करण्यासाठी थोड्या मोठ्या आकाराची ही संरचना केली असता कोर्टात अडकलेली आठ वर्षांची केस सहज सुटली व मोठी रक्कम प्राप्त झाली.

Dr N H Sahasrabuddhe 9822011050/9762401234
06/11/2026

Dr N H Sahasrabuddhe 9822011050/9762401234

डॉ नरेंद्र सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४दक्षिणेच्या बृहदप्रांगणाचा भेद करण्यासाठी सोनेरी आणि पिवळ्या रंगाच्या नऊ ध्व...
06/11/2026

डॉ नरेंद्र सहस्रबुद्धे ९८२२०११०५०/९७६२४०१२३४
दक्षिणेच्या बृहदप्रांगणाचा भेद करण्यासाठी सोनेरी आणि पिवळ्या रंगाच्या नऊ ध्वजा दक्षिणेस उभाराव्यात. त्यामुळे या विपरित प्रांगणाचा भेद होऊन उत्तरेच्या जैविक उर्जेस गती प्राप्त होते. या उर्जेला धन दा, भोग दा व काम दा म्हणतात. म्हणजेच ही उर्जा ईच्छा पूर्तीचे सरोवर म्हणून कार्य करते.

Address

Apte Road
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahasra Maha Vaastu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sahasra Maha Vaastu:

Shortcuts

Share

Nearby clinics