24/09/2026
👟 बूट एकच… पण झीज वेगळी का?
तुमच्या दोन्ही बुटांच्या Sole ची झीज सारखी आहे का?
जर एका बाजूची झीज जास्त दिसत असेल, तर ती तुमच्या चालण्याच्या पद्धती, Foot Alignment किंवा Body Alignment मधील फरकाचा एक संकेत असू शकते.
फक्त बूट बदलण्यापेक्षा, आपली चालण्याची पद्धत आणि शरीराची Alignment समजून घेणं महत्त्वाचं आहे.
तुमच्या बुटांची Sole एकदा नक्की check करा! 👀
📞 For appointments: 74999 01861
🌐 www.healthzia.in
Healthzia Healthcare - We Regain & Restore Health