21/08/2026
तुमच्या आवडत्या सुगंधांचा अनुभव घेण्यासाठी Blossom & Incense येत आहे पालघर मध्ये! 🌸💫
परफ्यूम्स, अत्तर, सुगंधी उत्पादने आणि खास फ्रॅग्रन्सेसचा सुंदर अनुभव घ्या. 💐
📅 21 ते 26 ऑगस्ट 2026
🕚 वेळ: सकाळी 11 ते संध्याकाळी 7:30
📍 Lions Club Hall, Kacheri Road, Palghar (West)
🌸 मनपसंत सुगंधाचा खास अनुभव घ्या आणि आपल्या आवडत्या फ्रॅग्रन्सची निवड करा! ❤️
Perfume Palghar Exhibition LuxuryFragrance ScentOfElegance