Shiv Parvati Hospital Udgir

Directions

Shiv Parvati Hospital Udgir Shiv Parvati Hospital - Your Health, Our Priority!

Located in front of Axis Bank, Degloor Road, Udgir, we’re dedicated to providing compassionate care with the latest medical technology.

06/08/2026

80 साल की उम्र, सेप्टिक शॉक जैसी गंभीर स्थिति, और गर्भाशय में भरे पस के कारण जान का खतरा... लेकिन सही समय पर ICU मैनेजमेंट, एनेस्थीसिया टीम के सहयोग और समय पर पुस ड्रेनेज से मरीज सुरक्षित होकर अपने पैरों पर चलकर घर गईं।
समय पर सही इलाज और विशेषज्ञों की टीमवर्क कई बार असंभव लगने वाली परिस्थितियों को भी बदल सकता है।

📞 अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी संपर्क करा: 8390131325 | 9975468007
📧 ईमेल: [email protected]
🏥 पत्ता: शिव पार्वती हॉस्पिटल, अँबेस बँकेच्या समोर, देगलूर रोड, उदगीर – ४१३५१७

22/07/2026

विश्वास, काळजी आणि सुरक्षित प्रसूतीचा सुंदर क्षण. 🌸

सुखरूप बाळाच्या जन्मानंतर आनंदी पालकांकडून डॉ. रेणुका मॅडम यांचा सन्मान.

आपला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे बळ.

📞 अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी संपर्क करा: 8390131325 | 9975468007
📧 ईमेल: [email protected]
🏥 पत्ता: शिव पार्वती हॉस्पिटल, अँबेस बँकेच्या समोर, देगलूर रोड, उदगीर – ४१३५१७

08/07/2026

डिलीवरी के बाद भी पेट बाहर दिख रहा है? घबराइए नहीं, यह बिल्कुल सामान्य है। ❤️

प्रेग्नेंसी के दौरान पेट की मांसपेशियां (Abdominal Muscles) बच्चे के लिए जगह बनाने के लिए फैलती और रिलैक्स होती हैं। इसलिए डिलीवरी के तुरंत बाद पेट अंदर नहीं जाता।

✔️ पोस्टपार्टम बेल्ट पहनने से पेट कम नहीं होता। यह सिर्फ आपके पेट और इंटरनल ऑर्गन्स को सपोर्ट देती है, जिससे चलने-फिरने में आराम मिलता है।

✔️ डिलीवरी के बाद डॉक्टर की सलाह के अनुसार हल्का-फुल्का चलना-फिरना रिकवरी में मदद करता है।

✔️ शरीर को समय दें। जैसे-जैसे गर्भाशय (Uterus) अपनी सामान्य स्थिति में आता है, पेट भी धीरे-धीरे कम होने लगता है।

✔️ सही समय (आमतौर पर 6 महीने बाद, डॉक्टर की सलाह अनुसार) पर कोर और एब्डॉमिनल एक्सरसाइज शुरू करना पेट की मांसपेशियों को फिर से मजबूत बनाने में मदद करता है।

याद रखें: पेट अंदर करने का सबसे अच्छा तरीका धैर्य, सही रिकवरी और नियमित एक्सरसाइज है, सिर्फ बेल्ट पहनना नहीं।

📞 अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी संपर्क करा: 8390131325 | 9975468007
📧 ईमेल: [email protected]
🏥 पत्ता: शिव पार्वती हॉस्पिटल, अँबेस बँकेच्या समोर, देगलूर रोड, उदगीर – ४१३५१७

01/07/2026

3–4 महिने प्रयत्न करूनही गर्भधारणा झाली नाही म्हणून लगेच IVF ची गरज असतेच असे नाही.

जर सर्व तपासण्या नॉर्मल असतील आणि कोणतीही वैद्यकीय अडचण नसेल, तर अनेक जोडप्यांना एक वर्ष नैसर्गिकरीत्या प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो.

योग्य वेळी योग्य उपचार हेच यशस्वी पालकत्वाचे पहिले पाऊल आहे. 💙

30/06/2026

हाय-रिस्क प्रेग्नन्सीमध्ये योग्य नियोजन, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि वेळेवर उपचार यामुळे सुरक्षित प्रसूती शक्य होते. 🤱💙

ITP (Idiopathic Thrombocytopenic Purpura) आणि Gestational Thrombocytopenia या दोन्ही गंभीर स्थिती असलेल्या मातेला सतत प्लेटलेट्स मॉनिटरिंग, ICU बॅकअप आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली यशस्वी व सुरक्षित प्रसूती करण्यात आली.

आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट. ❤️

29/06/2026

रुग्णाचे हास्य आणि कुटुंबियांचा विश्वास – हाच आमच्या सेवांचा खरा सन्मान! 🙏💙

यशस्वी आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत रुग्णाच्या कुटुंबीयांनी केलेला हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.

रुग्णांचा विश्वास, त्यांचे समाधान आणि निरोगी आयुष्य हीच आमच्या संपूर्ण वैद्यकीय टीमची सर्वात मोठी प्रेरणा आहे.

आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 💐

26/06/2026

Pulmonary Function Test (PFT) फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे. 🫁

जर तुम्हाला दीर्घकाळ खोकला, दम लागणे, धूळ किंवा थंडीची ॲलर्जी, COPD, पोस्ट-कोविड श्वासाचा त्रास किंवा फुफ्फुसांच्या आजाराची शंका असेल, तर PFT द्वारे योग्य निदान करण्यात मदत होते.

वेळेवर तपासणी करा आणि फुफ्फुसांचे आरोग्य जपा.



{pulmonary function test, PFT test, spirometry test, lung function test, COPD diagnosis, allergic bronchitis, lung fibrosis, post covid breathing problems, chronic cough, asthma test, respiratory health, pulmonologist, lung disease, pulmonary test in Marathi}

24/06/2026

15 दिवसांपासून दम लागणे आणि छातीत दुखणे दुर्लक्षित करू नका!

23 वर्षीय रुग्णाला सतत दम लागणे व उजव्या छातीत वेदना होत होत्या. तपासणीनंतर त्याला Right-Sided Pneumothorax असल्याचे निदान झाले. ही एक गंभीर आणि आपत्कालीन स्थिती असून फुफ्फुसाभोवती हवा साचल्यामुळे फुफ्फुस आकुंचन पावते. योग्य वेळी Chest Tube (ICD) Treatment करून रुग्णाला सुरक्षितपणे बरे करण्यात आले.

अचानक छातीत वेदना, दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Dr. Bawage Nilesh, Pulmonologist

22/06/2026

🫁 Pulmonary Function Test (PFT) ही फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेची तपासणी करणारी महत्त्वाची चाचणी आहे.

अस्थमा, COPD, ॲलर्जीमुळे होणारा दमा, टीबीनंतरचे फुफ्फुसांचे नुकसान, Interstitial Lung Disease (ILD) यांसारख्या आजारांचे निदान व उपचारांचा परिणाम तपासण्यासाठी PFT उपयुक्त ठरते.

तसेच धूळ, धूर किंवा रसायनांच्या संपर्कात काम करणाऱ्या व्यक्तींनीही ही तपासणी करून घ्यावी. लवकर निदानामुळे गंभीर गुंतागुंत टाळता येते.

📍 शिवपार्वती हॉस्पिटलमध्ये प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत PFT सुविधा उपलब्ध आहे.

आपल्या फुफ्फुसांच्या आरोग्याची काळजी घ्या! 🫁

18/06/2026

Every successful delivery is the beginning of a beautiful new journey.

From the first cry to the first embrace, these precious moments remind us why we do what we do. Thank you to every family that trusts us to be a part of their special day.

✨ Celebrating safe deliveries, healthy babies, and happy families.

Address

SHIV PARVATI HOSPITAL, IN FRONT OF AXIS BANK, DEGLOOR Road
Udgir
413517

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Parvati Hospital Udgir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category