Laxmi Vet Care

Laxmi Vet Care Manufacturing & Marketing of Best Quality Animal Feed Supplements. ISO Cretified Company

**लक्ष्मी वेट केअर** कडून सर्व शेतकरी बंधू-भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾🚩नववर्षाच्या या शुभ दिवशी तुमच्या...
19/03/2026

**लक्ष्मी वेट केअर** कडून सर्व शेतकरी बंधू-भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾🚩

नववर्षाच्या या शुभ दिवशी तुमच्या शेतीला भरघोस पाऊस, हिरवी पिकं आणि भरपूर यश मिळो!
कष्टाला योग्य फळ मिळो, आरोग्य आणि सुख समृद्धी नेहमी राहो. 💚

शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम!
नवीन वर्षात नवीन उंची गाठा! 🌱✨

#शेतकरी #गुढीपाडवा

लक्ष्मी व्हेट केअर परिवारातर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि...
19/10/2025

लक्ष्मी व्हेट केअर परिवारातर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, हीच सदिच्छा! 🙏

#दिवाळी #शुभदीपावली #लक्ष्मीपूजन #लक्ष्मीव्हेटकेअर

"श्री गणरायांच्या आगमनाने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.लक्ष्मी व्हेट केअर तर्फे आपणांस गणेश चतुर्थीच्या हा...
27/08/2025

"श्री गणरायांच्या आगमनाने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.
लक्ष्मी व्हेट केअर तर्फे आपणांस गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏

#गणेशोत्सव

"श्री गणरायांच्या आगमनाने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.लक्ष्मी व्हेट केअर तर्फे आपणांस गणेश चतुर्थीच्या हा...
27/08/2025

"श्री गणरायांच्या आगमनाने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.
लक्ष्मी व्हेट केअर तर्फे आपणांस गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏"

#गणेशोत्सव

Address

Arjunwad/Shirol Kolhapur ( Maharashtra )
Shirol

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918407916054

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxmi Vet Care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Laxmi Vet Care:

Shortcuts

Share