21/05/2026
प्रत्येक नवजात बाळाची आईसाठी प्रसूतीनंतर योग्य काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये गर्भाशयाची पुनर्रचना तपासणी, मानसिक आरोग्याचे मूल्यांकन, स्तनपानाचे योग्य मार्गदर्शन आणि कुटुंब नियोजन/गर्भनिरोधक सल्ला यांचा समावेश असतो. कारण आई निरोगी आणि आनंदी असेल, तरच बाळाचे आरोग्य सुरक्षित राहते.
Contact:
Kusum Fertility Center, Kolhapur
Call: 92 97 97 6000
Address: Shivam Moghe Plaza, First Floor, Venus Corner, Shahupuri 3rd lane, Kolhapur