31/10/2026
प्रत्येक बाळाला मिळायला हवं एक सुंदर, निरोगी हास्य!
जन्मजात टाळू आणि ओठांमधील फट (Cleft Lip & Palate) ही समस्या योग्य उपचारांनी सुधारता येऊ शकते. वेळेवर निदान, योग्य उपचार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे बाळाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवता येतो.
कारण प्रत्येक हास्य अनमोल आहे! 😊
📞 7507077848 | 7711992122
[Child Healthcare, Birth Defect Awareness, Pediatric Treatment, Early Diagnosis, Expert Medical Care]