14/11/2026
बालपण म्हणजे निरागस हास्य, सुंदर स्वप्नं आणि अमर्याद कल्पनांचं जग! ❤️
प्रत्येक चिमुकल्याला लाभो आनंदी बालपण, स्वप्नांना मिळो नवी भरारी आणि आयुष्याला लाभो यशाची सुंदर दिशा.
सोहम आयुर्वेद क्लिनिकतर्फे सर्व बालकांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌱
#बालदिन #बालदिनाच्याशुभेच्छा