Dr Bhagyesh Kulkarni

Call Directions Website Contact the practice

Dr Bhagyesh Kulkarni Dr. Bhagyesh Kulkarni is a renowned Preventive Cardio-Diabetologist from Pune helping people all over the world to lead a healthy lives.

11/10/2026

डायबिटीज आहे म्हणून उपवास करताना गोंधळून जाऊ नका!

🙏 उपवासादरम्यान आहार, औषधं आणि रक्तातील साखरेची पातळी यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये!

डायबेटीजचा इलाज खरोखर मुळापासून होतोय का, की फक्त गोळ्यांवर निभावतंय?शिका सखोल, परिणामकारक आणि नैसर्गिक डायबेटीज उपचारपद...
10/10/2026

डायबेटीजचा इलाज खरोखर मुळापासून होतोय का, की फक्त गोळ्यांवर निभावतंय?

शिका सखोल, परिणामकारक आणि नैसर्गिक डायबेटीज उपचारपद्धती !

🟢 डायबेटीजचे मूळ कारण समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधायचा आहे का?
तर मग, हे वेबिनार तुमच्यासाठीच आहे!

🌿 15000+ पेक्षा जास्त लोकांनी आमच्या DFF प्रोग्रॅमद्वारे औषधांशिवाय निरोगी आयुष्य स्वीकारले आहे.
आता तुमची पाळी!

🎓 मोफत ऑनलाईन कार्यशाळा:
“मधुमेह आणि जीवनशैली व्यवस्थापन”
प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. भाग्येश कुलकर्णी (MBBS, PGDMM, DPC) यांच्यासोबत.

💡 या कार्यशाळेत तुम्हाला समजेल:
🔍 मधुमेह होण्यामागची खरी कारणं
⚖️ सात पायऱ्यांत जीवनशैली व्यवस्थापन
🥦 आहार व व्यायामाचे योग्य मार्गदर्शन
🧠 मानसिक आणि शारीरिक तणावावर मात करण्याचे उपाय

🎁 ही कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे.

पण जागा मर्यादित आहेत – आत्ताच नोंदणी करा!
👉 https://drbhagyeshkulkarni.com/free-webinar-diabetes-lifestyle-management/

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9511218891

💻 नोंदणी करून तुमचं आरोग्य स्वहस्ते घडवा – आजपासूनच!

08/10/2026

Career की Health?तरुणांनो, "At What Cost?"|Stress आणि Diabetes|Dr. Bhagyesh Kulkarni|BEYOND DIABETES

पैसा कमावला, घर घेतलं, गाडी घेतली… पण Diabetes, BP, Kidney चा आजार झाला — तर त्या गाडीचं काय करणार? 🚗

Stress आधीच्या पिढीलाही होता. फरक एवढाच — आपण त्याला Respond करतो की React? सतत React केलं तर Energy संपते, Cortisol वाढतो, आणि त्याचा परिणाम कधी Diabetes मध्ये, कधी BP मध्ये, तर महिलांमध्ये कधी Thyroid मध्ये दिसतो.

डॉ. भाग्येश कुलकर्णी तरुणांना विचारतात — At What Cost?

💡 Career OR Health नाही — Career AND Health AND Relationships
💡 आयुष्याच्या सगळ्या आयामांचा पाया म्हणजे Physical Wellness
💡 आजच्या नव्या Luxury: शुद्ध हवा, चांगली झोप, स्वतःच्या पायांवर चालणं, Hospital पासून दूर राहणं
💡 Degree आणि पैशासाठी जसे Efforts घेतो, तसेच Health साठी — आजारी पडायला Efforts लागत नाहीत, निरोगी राहायला लागतात
💡 सैनिक युद्धाआधी तयार असतो; Stress टाळता येणार नसेल, तर शरीर आधीच Strong ठेवा

एकाच वयाचे दोन तरुण — एक Diabetic, एक नाही. दोघेही ८ तास काम करतात, पण Productivity मध्ये किती फरक? ती Productivity फक्त कामात नाही, Career, Relationships, Finance — सगळ्यावर परिणाम करते. विकसित भारतासाठी निरोगी तरुण पिढी हवी.

📋 डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली Diabetes Health Webinar किंवा Personal Consultation साठी फॉर्म भरा — लिंक 👉 https://zfrmz.in/Euhk7Iysue8KRbWNIWDL

🎙️ पूर्ण भाग: BEYOND DIABETES — Diabetes Free Forever चा पॉडकास्ट
डॉ. भाग्येश कुलकर्णी आणि ऐश्वर्या |

ही माहिती सर्वसाधारण शिक्षणासाठी आहे. स्वतःच्या उपचारांबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

#डायबिटीज

08/10/2026

क्या Surya Namaskar Diabetes वालों के लिए फायदेमंद है?
सही तरीका और ज़रूरी सावधानियाँ इस वीडियो में जानिए.

07/10/2026

रोज Gym ला जाता, तरी Diabetes का? उरलेल्या २३ तासांचं काय? | Dr. Bhagyesh Kulkarni | BEYOND DIABETES

"मी रोज Gym ला जातो, तरी मला Diabetes कसा?" 🏋️

डॉ. भाग्येश कुलकर्णी यांचं उत्तर सरळ आहे — दिवसाचे २४ तास. त्यातला Gym चा एक तास. उरलेल्या २३ तासांचं काय?

😴 झोप कशी आहे?
😰 Stress किती आहे?
🪑 बाकी दिवस बसून?
🍔 रोज एक तास Gym, पण रोज चार वडापाव?
🍻 आठवडाभर Gym, आणि दर Weekend ला…?

Gym ला जाणं म्हणजे बाकी सगळं माफ, असं नाही. Gym हा Compensatory Mechanism नाही. तो निरोगी होण्याच्या प्रक्रियेतला एक घटक आहे — पूर्ण उपाय नाही.

आणि जर Gym ला जाताच, तर योग्य व्यायाम करा: Running, Swimming, Jogging पैकी काहीही चालेल, पण Muscle Strengthening सर्वात महत्त्वाचं — कारण ते Insulin Sensitivity वाढवतं आणि Diabetes Reversal चा प्रवास वेगवान करतं.

📋 डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली Diabetes Health Webinar किंवा Personal Consultation साठी फॉर्म भरा — लिंक 👉 https://zfrmz.in/Euhk7Iysue8KRbWNIWDL

🎙️ पूर्ण भाग: BEYOND DIABETES — Diabetes Free Forever चा पॉडकास्ट
डॉ. भाग्येश कुलकर्णी आणि ऐश्वर्या |

ही माहिती सर्वसाधारण शिक्षणासाठी आहे. स्वतःच्या उपचारांबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

#डायबिटीज

07/10/2026

दिवसभर Office मध्ये बसून? Diabetes टाळण्यासाठी या छोट्या सवयी|Dr. Bhagyesh Kulkarni| BEYOND DIABETES

८–९ तास एका जागी बसून काम? मग व्यायामाला वेळ नाही हे कारण आता चालणार नाही. 🙅

डॉ. भाग्येश कुलकर्णी सांगतात — "Movement is Medicine." Office मध्येच करता येतील असे सोपे बदल:

✅ दर एक-दीड तासाने जागेवरून उठा
✅ फाइल्स, नोट्स, डायरी खालच्या कप्प्यात ठेवा — प्रत्येक वेळी वाकून काढा
✅ दिवसातून ३–४ वेळा तरी Lift ऐवजी जिन्याने उतरा
✅ Phone call आला की चालत-चालत बोला; Lunch break मध्ये थोडं फिरा
✅ निदान एक वेळचं जेवण घरचा डबा
✅ रात्रीचं जेवण थोडं लवकर, आणि भुकेपेक्षा दोन घास कमी
✅ आधी वाईट गोष्टी बंद करा — Bakery पदार्थ, जास्तीची साखर

मोठे, अचानक बदल टिकत नाहीत. छोटे बदल, जे पचतील, जे मानवतील — आणि त्यात Consistency. व्यायाम आजारी पडल्यावर सुरू करायचा नाही; निरोगी राहण्यासाठी करायचा आहे.

"Sunday पासून सुरू करतो" — तो दिवस कधीच येत नाही. आजपासून सुरुवात करा.

📋 डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली Diabetes Health Webinar किंवा Personal Consultation साठी फॉर्म भरा — लिंक 👉 https://zfrmz.in/Euhk7Iysue8KRbWNIWDL

🎙️ पूर्ण भाग: BEYOND DIABETES — Diabetes Free Forever चा पॉडकास्ट
डॉ. भाग्येश कुलकर्णी आणि ऐश्वर्या |

ही माहिती सर्वसाधारण शिक्षणासाठी आहे. स्वतःच्या उपचारांबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

#डायबिटीज

04/10/2026

दिवसभर Office मध्ये बसून काम? हे ३ छोटे बदल करा | Dr. Bhagyesh Kulkarni | BEYOND DIABETES

डॉ. भाग्येश कुलकर्णी सांगतात — वेगळा वेळ काढायची गरज नाही. कामाच्या दिवसातच छोटे छोटे बदल शोधा:

🍱 १. घरचा डबा — दिवसातलं किमान एक जेवण घरचं
🕘 २. रात्रीचं जेवण थोडं लवकर — १० ला होत असेल तर साडेनऊ, मग नऊ
🍽️ ३. भुकेपेक्षा दोन घास कमी

Youngsters ची सर्वात मोठी चूक? एकदम मोठा, पूर्ण बदल — जो पुढे टिकत नाही. नाहीतर काहीच नाही.
सुवर्णमध्य: जे पेलवेल, जे मानवेल असे छोटे बदल — आणि त्यात Consistency.

📋 डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली Diabetes Health Webinar किंवा Personal Consultation साठी फॉर्म भरा — लिंक 👉 https://zfrmz.in/Euhk7Iysue8KRbWNIWDL

🎙️ पूर्ण भाग: BEYOND DIABETES — Diabetes Free Forever चा पॉडकास्ट
डॉ. भाग्येश कुलकर्णी आणि ऐश्वर्या |

ही माहिती सर्वसाधारण शिक्षणासाठी आहे. स्वतःच्या उपचारांबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

#डायबिटीज

04/10/2026

"माझ्या मुलाला नाही, माझ्या घराला Diabetes झालाय" |Parents नी आधी काय बदलावं? |Dr. Bhagyesh Kulkarni

शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सवयी कुठून येतात? 🎒

त्यांचा डबा कोण भरतो? घरी काय खाल्लं जातं? डॉ. भाग्येश कुलकर्णी सांगतात — मुलांच्या सवयी या घराच्या, आई-वडिलांच्या सवयी असतात.

म्हणूनच घराने हे मान्य करायला हवं:
"माझ्या मुलाला Diabetes नाही झाला — माझ्या घराला Diabetes झालाय. माझ्या घराला Obesity झाली आहे."

👨‍👩‍👧 मुलाला सुधारण्याआधी पालकांनी स्वतःला विचारावं — माझ्या स्वतःच्या सवयींवर माझा Control आहे का?
आणि मग तुमच्याकडे बघूनच ते बदल मुलांपर्यंत पोहोचतात.

📋 डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली Diabetes Health Webinar किंवा Personal Consultation साठी फॉर्म भरा — लिंक 👉 https://zfrmz.in/Euhk7Iysue8KRbWNIWDL

🎙️ पूर्ण भाग: BEYOND DIABETES — Diabetes Free Forever चा पॉडकास्ट
डॉ. भाग्येश कुलकर्णी आणि ऐश्वर्या |

ही माहिती सर्वसाधारण शिक्षणासाठी आहे. स्वतःच्या किंवा मुलांच्या उपचारांबाबत निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

#डायबिटीज

03/10/2026

👉 पूरा Podcast जल्द ही YouTube पर देखें। Pre-diabetes - The Silent Killer | Dr. Bhagyesh Kulkarni

बहुत दिनों के बाद — **Dear Diabetes** फिर से वापस! 🎙️
"डॉक्टर, मेरी शुगर Borderline चल रही है…" — सबसे ज़्यादा पूछा गया सवाल।

✅ Borderline Sugar क्या है?
✅ Pre-Diabetes क्या है?
✅ इसे पूरी तरह Reverse कैसे करें?

Youngsters हों या Old Age — Pre-Diabetes आजकल सबमें कॉमन है।
पूरी जानकारी हमारे आने वाले Podcast में — जल्द ही YouTube पर। देखना मत भूलिए! 🔔

👉 Subscribe करें:

03/10/2026

Podcast Teaser | Prediabetes कितना खतरनाक हो सकता है? | Dear Diabetes | Dr. Bhagyesh Kulkarni

इस Dear Diabetes Podcast में Dr. Bhagyesh Kulkarni Prediabetes, इसके future risks और समय रहते किए जा सकने वाले lifestyle changes के बारे में आसान भाषा में बात करते हैं.
👉 पूरा Podcast जल्द ही YouTube पर आ रहा है।

👉 ऐसे ही हमारे आने वाले Podcasts और Health से जुड़ी informative videos की जानकारी सबसे पहले पाने के लिए हमारे YouTube Channel को Subscribe करें और 🔔 Bell Icon दबाकर Notifications ON करना न भूलें।

Address

Head Office, Diabetes Free Forever, Shree Ganesh Ace Arcade Office No 514 To 517 S. N. 6/1b, Opp Mirchandani Palms, Near, Kokane Chowk, Rahatani
Pune
411017

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 9am - 6:30pm
Thursday 9am - 6:30pm
Friday 9am - 6:30pm
Saturday 9am - 6:30pm

Telephone

+919511218891

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Bhagyesh Kulkarni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Bhagyesh Kulkarni:

Shortcuts

Share

Nearby clinics