Motewar Netralaya - Best Eye Hospital in Nanded

Motewar Netralaya - Best Eye Hospital in Nanded Motewar Netralaya – Best Eye Hospital in Nanded.

Led by Dr. Vivek Motewar with 22+ years of experience, we provide expert eye care services including Cataract Surgery, LASIK, Retina, Glaucoma, Squint, Cornea, and Comprehensive Eye Care.

13/08/2026

एका शिक्षिकेचा विश्वास आणि यशस्वी डोळ्यांची शस्त्रक्रिया! 👓✨

यशवंत विद्यालय, अहमदपूर येथील निवृत्त शिक्षिका सौ. कलावती भातांबरे यांनी Motewar Netralaya, Nanded येथील त्यांच्या Eye Surgery चा समाधानकारक अनुभव शेअर केला.

प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची असूनही, त्यांची शस्त्रक्रिया अतिशय सहज, सुरक्षित आणि कोणत्याही त्रासाविना यशस्वीरीत्या पार पडली. आपल्या माजी विद्यार्थ्यांवर स्वतःच्या डोळ्यांच्या उपचारासाठी ठेवलेला त्यांचा विश्वास हा Motewar Netralaya मधील तज्ज्ञ उपचार, काळजी आणि सेवाभावाची खरी पावती आहे. 💙

आपल्या डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आजच Appointment Book करा!

📍 Motewar Netralaya
Near ST Bus Stand, Doctor’s Lane, Nanded – 431601

📞 Call/WhatsApp: 98816 44996 | 02462 358 953
👨‍⚕️ Dr. Vivek Motewar



Eye Hospital in Nanded | Eye Specialist in Nanded | Eye Surgery in Nanded | Cataract Surgery in Nanded | Cataract Treatment | Advanced Eye Care | Vision Care | Eye Check-Up | Dr. Vivek Motewar | Motewar Netralaya | Patient Testimonial

44,000+ यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया — प्रत्येकामागे एका नव्या दृष्टीची गोष्ट. 👁️गेल्या 22 वर्षांपासून मोतेवार नेत्रालय, नां...
10/08/2026

44,000+ यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया — प्रत्येकामागे एका नव्या दृष्टीची गोष्ट. 👁️

गेल्या 22 वर्षांपासून मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे डॉ. विवेक मोतेवार आणि अनुभवी तज्ज्ञ टीम आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णकेंद्रित सेवेद्वारे नेत्ररोगांवर उपचार देत आहेत. मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना, कॉर्निया आणि इतर नेत्रसमस्यांसाठी सर्वसमावेशक नेत्रसेवा एका छताखाली उपलब्ध आहे.

अत्याधुनिक Phaco Technology, अनुभवी सुपर-स्पेशालिस्ट टीम आणि प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार नियोजन यासह सुरक्षित आणि आधुनिक नेत्रसेवेवर भर दिला जातो. पात्र Mediclaim Insurance रुग्णांसाठी Cashless Eye Surgery Facility देखील उपलब्ध आहे.

आपली दृष्टी, आमची जबाबदारी.
आपल्या डोळ्यांच्या योग्य तपासणी आणि उपचारांसाठी आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

डॉ. विवेक मोतेवार (नेत्रतज्ञ)
📞 02462 358 953 / 98816 44996
📍 एसटी बस स्टँडजवळ, डॉक्टर लेन, खडकपुरा, नांदेड, नांदेड-वाघाळा, महाराष्ट्र- 431601
🌐 https://motewarnetralaya.com/
#नांदेड

(Motewar Netralaya, Dr Vivek Motewar, eye specialist in Nanded, ophthalmologist in Nanded, eye hospital in Nanded, cataract surgery Nanded, phaco surgery Nanded, advanced cataract surgery, phaco technology, glaucoma treatment Nanded, retina specialist Nanded, cornea treatment Nanded, eye surgery specialist, ophthalmic surgeon Nanded, eye checkup Nanded, cashless eye surgery Nanded, cashless cataract surgery, advanced eye care, eye treatment in Nanded, best eye care clinic Nanded)

04/08/2026

स्पष्ट दृष्टी, आनंदाची नवी सुरुवात! 👁️✨

हैदराबादहून आलेले आमचे रुग्ण वीरभद्र स्वामी यांना वाचन करताना तसेच दूरचे पाहताना अडचण जाणवत होती. मोतीवार नेत्रालय येथे Extended Depth of Focus (EDOF) Lens उपचारानंतर आता त्यांना जवळचे आणि दूरचे दोन्हीही चष्म्याशिवाय स्पष्ट दिसत आहे.

तुम्हालाही धूसर दिसणे, वाचनात अडचण किंवा मोतीबिंदूची समस्या जाणवत असेल, तर दुर्लक्ष करू नका.

📅 आजच आपल्या नेत्रतपासणीसाठी अपॉइंटमेंट बुक करा!

📞 संपर्क: 02462 358 953 / 98816 44996
📍 मोतीवार नेत्रालय, एसटी बस स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.



[Eye Care in Nanded, Cataract Surgery, EDOF Lens Treatment, Advanced Cataract Treatment, Clear Vision Without Glasses, Eye Hospital in Nanded, Best Eye Specialist in Nanded, Cataract Specialist, Vision Correction, Patient Success Story, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्रतपासणी, चष्म्याशिवाय स्पष्ट दृष्टी, नांदेड नेत्रालय]

डोळ्यांची काळजी ही रोजच्या routine चा भाग असली पाहिजे. 👁️✨Mobile screen, computer work, pollution आणि चुकीच्या eye drops...
30/07/2026

डोळ्यांची काळजी ही रोजच्या routine चा भाग असली पाहिजे. 👁️✨

Mobile screen, computer work, pollution आणि चुकीच्या eye drops मुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डोळे लाल होणे, धूसर दिसणे, वारंवार डोकेदुखी किंवा eye strain जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नका.
Healthy vision साठी वेळेवर eye check-up करा आणि eye specialist चा सल्ला घ्या.

डोळ्यांच्या सुरक्षित उपचारासाठी आणि विश्वासार्ह मार्गदर्शनासाठी आजच आमच्या नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या.
डॉ. विवेक मोतेवार (नेत्रतज्ञ)
आजच अपॉइंटमेंट बुक करा!
📞: 02462 358 953 / 98816 44996
📍: एसटी बस स्टँडजवळ, डॉक्टर लेन, खडकपुरा, नांदेड, नांदेड-वाघाळा, महाराष्ट्र- 431601
🌐: https://motewarnetralaya.com/
#नांदेड

24/07/2026

तुम्हाला Diabetes आहे? मग फक्त रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे पुरेसे नाही—तुमच्या डोळ्यांची नियमित तपासणीही तितकीच महत्त्वाची आहे! 👁️

दीर्घकाळ वाढलेली साखर डोळ्यांच्या रेटिनावर परिणाम करून Diabetic Retinopathy सारखी गंभीर समस्या निर्माण करू शकते. धुसर दिसणे, डोळ्यांसमोर काळे ठिपके येणे किंवा दृष्टी कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

वेळीच केलेली Diabetic Eye Check-up तुमची दृष्टी सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकते.

👉 आजच डोळ्यांची तपासणी बुक करा!

📍 Motewar Netralaya
Near ST Bus Stand, Doctor’s Lane, Nanded

📞Appointment: 02462 358 953 / 98816 44996



Diabetes Eye Care, Diabetic Retinopathy, Diabetic Eye Check-up, Retina Check-up, Eye Hospital in Nanded, Vision Care, Motewar Netralaya

👁️मोतीबिंदू सर्जरीनंतर “मोतीबिंदू पुन्हा येतो का?” हा अनेक रुग्णांचा सामान्य प्रश्न असतो. 👁️Phaco Machine द्वारे मोतीबिं...
20/07/2026

👁️मोतीबिंदू सर्जरीनंतर “मोतीबिंदू पुन्हा येतो का?” हा अनेक रुग्णांचा सामान्य प्रश्न असतो. 👁️
Phaco Machine द्वारे मोतीबिंदूचे ऑपरेशन आधुनिक पद्धतीने केले जाते, ज्यामुळे रुग्णांना अधिक आरामदायी अनुभव आणि जलद recovery मिळण्यास मदत होते.
ऑपरेशननंतर पुन्हा धूसर दिसत असल्यास घाबरू नका — योग्य तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार शक्य आहेत.
डोळ्यांची दृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेवर eye check-up करा.

डोळ्यांच्या सुरक्षित उपचारासाठी आणि विश्वासार्ह मार्गदर्शनासाठी आजच आमच्या नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या.
डॉ. विवेक मोतेवार (नेत्रतज्ञ)
आजच अपॉइंटमेंट बुक करा!
📞: 02462 358 953 / 98816 44996
📍: एसटी बस स्टँडजवळ, डॉक्टर लेन, खडकपुरा, नांदेड, नांदेड-वाघाळा, महाराष्ट्र- 431601
🌐: https://motewarnetralaya.com/
# #नांदेड

16/07/2026

पुन्हा एकदा स्पष्ट आणि स्वच्छ दृष्टीचा आनंद! 👁️✨

मोटेवार नेत्रालय येथे Advanced Micro-Incision Phaco Surgery करून घेतल्यानंतर आमच्या रुग्णांना आलेला अनुभव त्यांच्याच शब्दांत ऐका.

मोतीबिंदूमुळे तुमची दृष्टी धूसर झाली आहे का? आधुनिक उपचार आणि योग्य मार्गदर्शनासाठी आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क:
02462 358 953 | 98816 44996



Cataract Surgery in Nanded, Eye Hospital in Nanded, Eye Specialist in Nanded, Phaco Surgery, Micro-Incision Cataract Surgery, Cataract Treatment, Clear Vision, Eye Care, Patient Experience, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नांदेड नेत्र रुग्णालय

09/07/2026

चष्मा साफ केला… तरीही सगळं धूसर दिसतंय? 👁️👓

ही फक्त चष्म्याची समस्या नसून मोतीबिंदूचे लक्षण असू शकते.
धूसर दिसणे, वाचन करताना त्रास होणे किंवा मोबाईल वापरताना अडचण येणे — ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन आता टाकेविना आणि वेदनारहित पद्धतीने शक्य आहे.

✅ योग्य तपासणी
✅ अचूक मार्गदर्शन
✅ सुरक्षित उपचार पद्धती

आजच डॉ. विवेक मोतेवार यांचा सल्ला घ्या.

📍 मोतेवार नेत्रालय, नांदेड
📞 02462 358 953 / 98816 44996
🌐 www.motewarnetralaya.com



[मोतीबिंदू, cataract surgery, cataract treatment, painless cataract surgery, sutureless cataract surgery, blurred vision, cloudy vision, eye checkup, eye hospital in Nanded, best eye doctor in Nanded, ophthalmologist in Nanded, eye care]

01/07/2026

स्पष्ट दृष्टी, आनंदी आयुष्य! 👁️✨

मोतेवार नेत्रालय येथील मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा अनुभव सांगताना आमचे रुग्ण! अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आमच्या संपूर्ण टीमकडून मिळालेली आपुलकीची सेवा, यामुळेच रुग्णांचा आमच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ होतो.

अंधुक दिसण्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच नांदेडमधील अग्रगण्य आणि तज्ज्ञ नेत्र रुग्णालयाला भेट द्या आणि तुमची दृष्टी सुरक्षित करा!

📍 आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा:
📞 संपर्क: 02462 358 953 / 98816 44996

🌐 वेबसाईट: www.motewarnetralaya.com
🏥 पत्ता: मोतेवार नेत्रालय, एस. टी. बस स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड - 431601



[Motewar Netralaya, Cataract Surgery, Eye Care Specialist, Best Eye Hospital in Nanded, Advanced Eye Treatment, Advanced Micro incision phaco surgery, Painless Eye Surgery, Vision Correction, Patient Testimonial, Patient Review, Nanded, Doctor's Lane Nanded]

वृद्धत्वाकडे झुकताना डोळ्यांची विशेष काळजी घेणे ही काळाची गरज आहे. सुस्पष्ट दृष्टी आणि निरोगी डोळे तुमच्या आयुष्यातील आन...
25/06/2026

वृद्धत्वाकडे झुकताना डोळ्यांची विशेष काळजी घेणे ही काळाची गरज आहे. सुस्पष्ट दृष्टी आणि निरोगी डोळे तुमच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित करतात. तुमच्या घरातील ज्येष्ठांच्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करू नका.

वरिष्ठ नागरिकांनी आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी या ५ गोष्टी नक्की पाळाव्यात:
१. वेळेवर डोळ्यांची तपासणी.
२. बीपी आणि शुगरवर नियंत्रण.
३. सकस आणि संतुलित आहार.
४. बाहेर जाताना डोळ्यांचे रक्षण.
५. स्क्रीन टाइमवर मर्यादा.

डोळ्यांच्या सुरक्षित उपचारासाठी आणि विश्वासार्ह मार्गदर्शनासाठी आजच आमच्या नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या.
डॉ. विवेक मोतेवार (नेत्रतज्ञ)
आजच अपॉइंटमेंट बुक करा!
📞: 02462 358 953 / 98816 44996
📍: एसटी बस स्टँडजवळ, डॉक्टर लेन, खडकपुरा, नांदेड, नांदेड-वाघाळा, महाराष्ट्र- 431601
🌐: https://motewarnetralaya.com/
#नांदेड

Address

Near ST Bus Stand, Doctor's Lane
Nanded
431601

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Motewar Netralaya - Best Eye Hospital in Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share