Children's Hospital Kolhapur - Masai

Call Directions Website Contact the practice

Children's Hospital Kolhapur - Masai DCH)
Dr. Anita Uday Patil ( M .B. DCH)

Masai Superspeciality Children's Hospital

💖नवजात शिशु व लहान मुलांचे
अत्याधुनिक व प्रभावी उपचार
एकाच छताखाली!

33 वर्षांची विश्वासार्ह सेवा! 🏡

Dr. Uday Patil ( MD.

30/10/2026

🩺❤️सतत पोटदुखी होते त्यावर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. बालरोग तज्ज्ञांना दाखवा. मोठा आजाराची सुरुवात होण्याआधीच ती रोखा.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
📞 संपर्क: 0231 2644615 | 8552899694
📍 पत्ता: 1837, सी वॉर्ड, लुगडी ओळ, महानगरपालिका सिग्नलजवळ, कोल्हापूर.



(Recurrent Stomach Pain in Children, Abdominal Pain in Kids, Frequent Stomach Ache, Childhood Digestive Problems, Pediatric Gastrointestinal Health, Child Health, Digestive Disorders, Stomach Infection, Constipation in Children, Food Intolerance, Pediatric Care, Child Health Awareness, Pediatrician Consultation, Early Diagnosis, Masai Children's Hospital, Kolhapur Pediatrician)

🥗🍎🥦अनेक चवीचं अनेक रंगांचं ताट. पोषक आहारासोबत लहान मुलांना वळण लावण्याचं ताट. लहान असल्यापासून मुलांना सर्व प्रकारचा आह...
24/10/2026

🥗🍎🥦अनेक चवीचं अनेक रंगांचं ताट. पोषक आहारासोबत लहान मुलांना वळण लावण्याचं ताट. लहान असल्यापासून मुलांना सर्व प्रकारचा आहार द्या, खाण्याच्या सवयी सुधारा, मुलांना अडचण येत असेल तर बालरोगतज्ञांची भेट घ्या.



(Healthy Eating for Kids, Child Nutrition, Balanced Diet for Children, Healthy Eating Habits, Nutrition for Growing Children, Picky Eaters, Child Health, Pediatric Nutrition, Healthy Food Choices, Child Growth and Development,)

22/10/2026

🥗🍎मोठं झाल्यावर वजन आपोआप घटेल हा गैरसमज मुलांच्या आरोग्यावर भारी पडू शकतो. लहान वयात शरीरात वाढणाऱ्या फॅट सेल्स (Fat cells) प्रौढ वयात वजन कमी करणे अधिक कठीण बनवतात. त्यामुळे वेळीच लक्ष देणे हाच खरा उपाय आहे. मुलांच्या ताटात आजच रंगीबेरंगी नैसर्गिक अन्नाचा समावेश करा, पाकिटातील अन्नाला पर्याय शोधा !!

संपूर्ण आहाराच्या मार्गदर्शनासाठी मसाईमध्ये संपर्क करा.
📞 संपर्क: 0231 2644615 | 8552899694
📍 पत्ता: 1837, सी वॉर्ड, लुगडी ओळ, महानगरपालिका सिग्नलजवळ, कोल्हापूर.



(child Nutrition, Childhood Obesity Prevention, Healthy Weight for Kids, Child Diet Plan, Balanced Nutrition, Healthy Eating Habits, Natural Foods for Children, Packaged Food Awareness, Pediatric Nutrition, Child Growth and Development, Masai Superspeciality Children’s Hospital, Kolhapur)

20/10/2026

विजयादशमी दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!🌸🙏



(Indian Festivals, Victory of Good Over Evil, New Beginnings, Positivity, Prosperity, Happiness, Traditional Celebration, Festive Greetings)

17/10/2026

✨❤️पाकिटाच्या पुढच्या बाजूवर जाहिरात असते, आणि मागच्या बाजूवर सत्य. पुढच्या खरेदीला फक्त एकच गोष्ट करा: मागची बाजू वाचा. मुलांना चांगलं देण्यासाठी जास्त पैसे नाही, फक्त जागरूक असणं पुरेसं आहे.

फक्त खरेदीचा नको, आहाराचादेखील विचार करा

🏥 मसाई सुपरस्पेशालिटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल
📞 संपर्क: 0231 2644615 | 8552899694
📍 पत्ता: 1837, सी वॉर्ड, लुगडी ओळ, महानगरपालिका सिग्नलजवळ, कोल्हापूर.

Child Wellness, Nutrition Awareness, Masai Children’s Hospital, Pediatric Nutrition, Healthy Parenting

(Packaged Food Awareness, Food Label Reading, Nutrition Facts, Healthy Eating, Child Nutrition, Healthy Food Choices, Ingredients Awareness, Sugar Content, Preservatives in Food, Balanced Diet for Kids, Kids Health, Smart Grocery Shopping,)

❤️🌟चांगल्या सवयीने, मुलांचं आरोग्य आणि भविष्य जपा !!  🏥 मसाई सुपरस्पेशालिटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल📞 संपर्क: 0231 2644615 | ...
16/10/2026

❤️🌟चांगल्या सवयीने, मुलांचं आरोग्य आणि भविष्य जपा !!

🏥 मसाई सुपरस्पेशालिटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल
📞 संपर्क: 0231 2644615 | 8552899694
📍 पत्ता: 1837, सी वॉर्ड, लुगडी ओळ, महानगरपालिका सिग्नलजवळ, कोल्हापूर.



(Child Health, Healthy Habits for Kids, Child Wellness, Pediatric Care, Healthy Lifestyle, Child Growth and Development, Preventive Healthcare, Children’s Hospital, Masai Superspeciality Children’s Hospital)

✨🫶🏻मूल पोट दुखतंय म्हणालं की आपण लगेच ओवा, हिंगाचं पाणी करतो, आणि ते अनेकदा पुरतंही. पण काही वेळा त्या एका वाक्यामागे वे...
13/10/2026

✨🫶🏻मूल पोट दुखतंय म्हणालं की आपण लगेच ओवा, हिंगाचं पाणी करतो, आणि ते अनेकदा पुरतंही. पण काही वेळा त्या एका वाक्यामागे वेगळं काहीतरी असतं. हा सिग्नल लक्षात ठेवा आणि गरज वाटली तर बालरोगतज्ज्ञांचं मत घ्या.

🏥 मसाई सुपरस्पेशालिटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल
📞 संपर्क: 0231 2644615 | 8552899694
📍 पत्ता: 1837, सी वॉर्ड, लुगडी ओळ, महानगरपालिका सिग्नलजवळ, कोल्हापूर.



(Child Stomach Pain, Abdominal Pain in Children, Pediatric Care, Child Health, Pediatrician Consultation, Children’s Hospital Kolhapur, Masai Superspeciality Children’s Hospital,)

28/09/2026

👶❤️🫁पालकांनी लक्षात ठेवावं, जर बाळाला जलद श्वास घेताना त्रास होतोय, छातीत खड्डा दिसतोय, किंवा सतत ताप आहे तर वेळ वाया न घालवता मसाईमध्ये संपर्क साधा.

🏥 मसाई सुपरस्पेशालिटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल
📞 संपर्क: 0231 2644615 | 8552899694
📍 पत्ता: 1837, सी वॉर्ड, लुगडी ओळ, महानगरपालिका सिग्नलजवळ, कोल्हापूर.



(Child Breathing Problem, Fast Breathing in Children, Chest Indrawing, Persistent Fever in Children, Pediatric Emergency, Child Health, Pediatric Care, Infant Health, Child Specialist, Masai Children’s Hospital, Kolhapur)

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !! ❤️🙏         (Child Health, Pediatric Care, Kids Health, Masai Children’s Ho...
25/09/2026

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !! ❤️🙏



(Child Health, Pediatric Care, Kids Health, Masai Children’s Hospital, Kolhapur,Pediatrician,Ganeshotsav)

Address

1837/C Ward, Lugadi Lane, Near Municipal Corporation
Kolhapur
416002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Children's Hospital Kolhapur - Masai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Children's Hospital Kolhapur - Masai:

Shortcuts

Share

Category