Om Eye ENT Hospital,Kolhapur

Om Eye ENT Hospital,Kolhapur Om Eye ENT Hospital in Kolhapur offers specialized eye and ENT care.

With advanced facilities and experienced doctors, the hospital provides treatments for various conditions, ensuring patient-focused services for optimal health outcomes.

Give your little ones the gift of clear vision and brighter dreams! At Om Hospital Eye & ENT Care, we ensure your child’...
24/11/2024

Give your little ones the gift of clear vision and brighter dreams! At Om Hospital Eye & ENT Care, we ensure your child’s eyesight stays healthy and strong. 🌟

🔹 Expert eye care for kids
🔹 Advanced diagnostics and treatments
🔹 Personalized care for every patient

📍 Visit us: 176 Junction, 1st Floor, Near Khanvilkar Petrol Pump, Nagala Park, Kolhapur
📞 Contact us: 0231 266 19 99 | 95 11 76 78 12

Schedule a checkup today and protect your child’s precious sight! ❤️

काय तुम्हाला सुद्धा थंडीची चाहूल लागताच सर्दीचा त्रास जाणवतोय..??तर साधारण उपचार घेऊन हा त्रास नाही होणार कमी, आजच ओम हॉ...
19/11/2024

काय तुम्हाला सुद्धा थंडीची चाहूल लागताच सर्दीचा त्रास जाणवतोय..??

तर साधारण उपचार घेऊन हा त्रास नाही होणार कमी, आजच ओम हॉस्पिटलमध्ये भेट द्या आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

📍 पत्ता: ओम हॉस्पिटल, 176 जंक्शन, खानविलकर पेट्रोल पंप जवळ, नागळा पार्क, कोल्हापूर
☎️ संपर्क: 0231 266 1999, 9511767812

आयुष्यातील सुंदर आणि मौल्यवान अश्या क्षणांना होऊ देऊ नका धूसर..!! आजच ओम हॉस्पिटलमध्ये भेट द्या आणि तुमच्या मोतीबिंदूची ...
15/11/2024

आयुष्यातील सुंदर आणि मौल्यवान अश्या क्षणांना होऊ देऊ नका धूसर..!!

आजच ओम हॉस्पिटलमध्ये भेट द्या आणि तुमच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्या.

📍 पत्ता: ओम हॉस्पिटल, 176 जंक्शन, खानविलकर पेट्रोल पंप जवळ, नागळा पार्क, कोल्हापूर
☎️ संपर्क: 0231 266 1999, 9511767812

कान, नाक आणि घशाच्या सर्व तक्रारींकरिता कोल्हापूर मधील सर्वोत्तम पर्याय म्हणजे ओम हॉस्पिटल..!!📍 पत्ता: ओम हॉस्पिटल, 176 ...
12/11/2024

कान, नाक आणि घशाच्या सर्व तक्रारींकरिता कोल्हापूर मधील सर्वोत्तम पर्याय म्हणजे ओम हॉस्पिटल..!!

📍 पत्ता: ओम हॉस्पिटल, 176 जंक्शन, खानविलकर पेट्रोल पंप जवळ, नागळा पार्क, कोल्हापूर
☎️ संपर्क: 0231 266 1999, 9511767812

Let's celebrate Health, Healing and Happiness this Diwali...!! Wishing you a very Happy Diwali..!!
31/10/2024

Let's celebrate Health, Healing and Happiness this Diwali...!!

Wishing you a very Happy Diwali..!!

काय तुमची मुले, वरांवारच्या कान दुखीमुळे त्रस्त आहेत? तर अजिबात चिंता करू नका, आजच ओम हॉस्पिटल येथे तज्ञ डॉक्टरांची भेट ...
30/10/2024

काय तुमची मुले, वरांवारच्या कान दुखीमुळे त्रस्त आहेत?

तर अजिबात चिंता करू नका, आजच ओम हॉस्पिटल येथे तज्ञ डॉक्टरांची भेट घ्या आणि कानदुखी पासून मुक्ती मिळवा.

📍 पत्ता: ओम हॉस्पिटल, 176 जंक्शन, खानविलकर पेट्रोल पंप जवळ, नागळा पार्क, कोल्हापूर
☎️ संपर्क: 0231 266 1999, 9511767812

मोतीबिंदूच्या उपचारांत दिरंगाई हिरावून घेऊ शकते तुमची दृष्टी..!!बिना टाक्याच्या फक्त ड्रॉप्स टाकून अत्याधुनिक तंत्रज्ञान...
28/10/2024

मोतीबिंदूच्या उपचारांत दिरंगाई हिरावून घेऊ शकते तुमची दृष्टी..!!

बिना टाक्याच्या फक्त ड्रॉप्स टाकून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केल्या जाणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आजच ओम हॉस्पिटल येथे संपर्क साधा.

📍 पत्ता: ओम हॉस्पिटल, 176 जंक्शन, खानविलकर पेट्रोल पंप जवळ, नागळा पार्क, कोल्हापूर
☎️ संपर्क: 0231 266 1999, 9511767812

वाढत्या वयामुळे ऐकायला येण्याची क्षमता झाली आहे कमी? चिंता करू नका, वृद्धापकाळातील ऐकू न येण्याच्या सर्व तक्रारींवर योग्...
23/10/2024

वाढत्या वयामुळे ऐकायला येण्याची क्षमता झाली आहे कमी?
चिंता करू नका, वृद्धापकाळातील ऐकू न येण्याच्या सर्व तक्रारींवर योग्य सल्ला आणि उपचार उपलब्ध आहेत ओम हॉस्पीटल मध्ये.

📍 पत्ता: ओम हॉस्पिटल, 176 जंक्शन, खानविलकर पेट्रोल पंप जवळ, नागळा पार्क, कोल्हापूर
☎️ संपर्क: 0231 266 1999, 9511767812

भिंगासारख्या जाड काचेच्या चष्म्यापासून कायमची मुक्ती आता आहे शक्य..!! आजच ओम हॉस्पिटलमध्ये भेट द्या आणि लसिक शस्त्रक्रिय...
19/10/2024

भिंगासारख्या जाड काचेच्या चष्म्यापासून कायमची मुक्ती आता आहे शक्य..!!

आजच ओम हॉस्पिटलमध्ये भेट द्या आणि लसिक शस्त्रक्रियेद्वारे चष्म्यापासून कायमची मुक्ती मिळवा..

📍 पत्ता: ओम हॉस्पिटल, 176 जंक्शन, खानविलकर पेट्रोल पंप जवळ, नागळा पार्क, कोल्हापूर
☎️ संपर्क: 0231 266 1999, 9511767812

तुम्ही सुद्धा घशाच्या दुखण्याने आहात त्रस्त? सततचे आणि तीव्र घशात दुखणे असू शकते फॅरिन्जायटिस या व्हायरल आजाराचे लक्षण.....
14/10/2024

तुम्ही सुद्धा घशाच्या दुखण्याने आहात त्रस्त? सततचे आणि तीव्र घशात दुखणे असू शकते फॅरिन्जायटिस या व्हायरल आजाराचे लक्षण..!!

चिंता करू नका आणि आजच ओम हॉस्पिटल येथे भेट द्या आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

📍 पत्ता: ओम हॉस्पिटल, 176 जंक्शन, खानविलकर पेट्रोल पंप जवळ, नागळा पार्क, कोल्हापूर
☎️ संपर्क: 0231 266 1999, 9511767812

Address

Junction 176, Near Khanvilkar Petrol Pump
Kolhapur
416003

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Eye ENT Hospital,Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category