21/05/2026
खोकल्यातून रक्त येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे काही गंभीर आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आवश्यक तपासण्या करा. योग्य उपचार घ्या.
वेळीच घेतलेली काळजी आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते.